पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 63
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 63
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका कारखान्यात 6,400 लोक कामावर होते दरवर्षी 25 टक्के मजूर कमी करावयाचे झाल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसेमी आहे तर त्या घनाचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशेकडा दहा सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी 450 रुपये द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतोंड वाजवणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘नावडतीचे मीठ आळणी.’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?
या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘विद्वान’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.
परसातली भाजी:-
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील शब्दांत पैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवन मृदा ……..रंगाची असते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘तारापूर पावर प्लांट’ मध्ये कोणत्या प्रकारची वीज निर्मिती तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराजा हर्षवर्धन चा पराभव ………या चालुक्य राजांनी केला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक ……….होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकोणत्या दिवशी देशात ‘पोलिस हुतात्मा दिन’ पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणता हक्क मूलभूत हक्क नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्षे असेल तर त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे असेल तर त्यांची वये अनुक्रमे किती असतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन पिढ्यांत 36 आंबे मावतील याप्रमाणे बारा डझन आंबे ठेवायला किती पेटा लागतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points19 जुलैला गुरुवार आहे, तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
Correct
Incorrect