Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 40
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 40
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकॅथोड किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे ——
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsशहाजीराजांना सरलष्कर हा किताब कोणी दिला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
4 pointsमूळशंकर हे कोणाचे मूळनाव होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी सुरु केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points——–हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsहिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsउत्क्रांतिवादाचा सिद्धांत खालील पैकी कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलाल मुंग्याच्या दशांमध्ये कोणते आम्ल असते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसर्वात वेगवान प्रिंटर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsहवेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर करतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण?
Correct
Incorrect