Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 55
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 55
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘ जर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगितले तर त्यांचा बेशिस्तपणा कमी होईल.’
ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिली असता ती एकत्र करून त्यांची वाक्य बनविणे यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द परभाषी आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsउंटांचा ——– असतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य- या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पुराणमतवादी शब्दाशी सुसंगत आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्वतःमध्ये कमी गुण असणारा फार बढाया मारतो या अर्थाची म्हण शोधा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘जन्मा आला हेला आणी पाणी वाहून मेला’ या म्हणीची विरुद्धार्थी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभोग या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील शब्दांमधून ‘वात’ चा अर्थ नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंत तुकाराम यांचे मूळ गाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsविष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे टोपण नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsप्रयोग ओळखा
माधवीने सफरचंद खाल्ले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसकर्मक कर्तरी प्रयोगाची वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील वाक्यातील वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढील शब्दाची विभक्ती ओळखा.
पुस्तके
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील प्रश्नातील नपुसकलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक वचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकाल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमी हे काम करू ? या वाक्याचा आख्यात विकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘तेव्हा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Correct
Incorrect