Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 28
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 28
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘तोरणमाळ’ थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतामध्ये ‘केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम’ कोणत्या साली लागू करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटने बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘बिग अॅपल’ खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘कार्बन कर’ लागू करणारा पहिला देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points855 साली सिंधू व कानू यांच्या नेतृत्वाखाली बिहार भारतातील ……………या आदिवासी जमाती ने ब्रिटीशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता म्हणणार नाही.’ या आशयाचे निवेदन अस्पृश्यांता निवारण परिषदेत कोणी मांडले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरेबीज या आजारात……… दिवसांच्या रोगबिजापोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1906 च्या कोलकत्ता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभुमीवर ‘एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा.’ असा संदेश भारतीयांना कोणी दिला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रकाश संश्लेषण प्रक्रियेत पेशींचा………… हा घटक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंगणकाची स्मृती………… मुळे वाढवली जाते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsटच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्यपाल यांना शपथ कोणामार्फत देण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsडाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCDMA हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपी. व्ही. सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘सेवाग्राम’ गावाचे पूर्वीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘चाबाहार बंदर’ कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘कुसुमाग्रज’ या नावाने ओळखले जाणारे कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?
Correct
Incorrect