पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 51
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 51
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘जर्सी’ या गाई चे उगम स्थान कोणत्या देशात आहे
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका समलंब चौकोनाचे च्या दोन समांतर बाजू अनुक्रमे 15 सेमी व 17 सेमी आहेत व क्षेत्रफळ 160 वर्ग सेमी आहे तर त्याचे लंबाअंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोनशे पन्नास रुपयांच्या फक्त रुपये 2 रुपये,5 रुपयाच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी पाच रुपयाच्या किती नोटा आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points1 +2 +3 +4 + 5 +………..+ 10 =?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points8820 या संख्येला कोणत्या संख्येने भागले असता येणारा भाग पूर्ण वर्ग असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजे काम 24 माणसे रोज सात तासाप्रमाणे 64 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 32 माणसे रोज आठ तासाप्रमाणे किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील शब्द समुहातील विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी सर्वात मोठा कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘वेडीवाकडी घेऊन वळणे नागिन घावे जणू, रोशा ने वाफा टाकीत धापाधरी ही गाडी धडधडते.’
या काव्यपंक्ती मधील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘ख्याती’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘रेड क्लिफ रेषा’ कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा.
‘साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण……….. आहे.’
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पिक क्षेत्राचा सर्वात मोठा भाग व्यापत
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलोकसभेचे अध्यक्ष अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
अपायकारक सहानुभूती:-
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘कोयना वन्यजीव अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजगात न्यायालयीन सक्रियतेच तत्व सर्वप्रथम कोणत्या देशात प्रत्यक्षात आले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगोगलगाय हे………. चे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील शब्दाचा समास ओळखा.
चोरभय:-
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक फासा एकदा फेकला तर एक पेक्षा मोठी संख्या येण्याची संभाव्यता काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी पोलिसांचे कर्तव्य कोणते?
Correct
Incorrect