Mhada Exam: Maharashtra Housing and Area Development Authority म्हाडा भरती सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा…
Leaderboard: म्हाडा भरती सराव पेपर 29
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
म्हाडा भरती सराव पेपर 29
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
म्हाडा भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsएका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे.वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे.वासंती वसंता पेक्षा लहान आहे.तर सर्वात मोठे कोण ?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा
३,९,२७,?,२४३CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsजर २०१ म्हणजे GOD व १०२ म्हणजे DOG तर २००१ म्हणजे काय ?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsशब्दांच्या समोरच्याने एक विचार पूर्ण व्यक्त होतो .त्यास व्याकरणात काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द देशी आहे?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 points‘डोके’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsतृतीय विभक्तीचा कारकार्थ कोणता?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 points‘कर्तव्यदक्ष’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 points‘चक्रपाणि’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झाला?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालील पैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsखडकवासला विधानसभा मतदार संघ हा कोणत्या लोकसभा मतदार संघाचा भाग आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्ष सर्वात जास्त आढळते?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsएका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज आठ आहे. दशकस्थानातील अंक एकक स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील अंक माले तुन भिन्न संख्या ओळखा.
9,10,16,49,64
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsराधिका घरापासून 12 मीटर उत्तरेकडे गेली व पश्चिमेकडे वळून 8 मीटर गेली नंतर दक्षिण दिशेला वळून 3 मीटर अंतर पार करून पूर्वेकडे 8 मीटर अंतर चालली तर ती घरापासून कोणत्या दिशेला आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsएका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ केल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsरमेशने एका परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळवले व महेश ने 800 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 points8796 या संख्येतील 3 व 9 यांच्या स्थानिक किमतीची वजाबाकी केल्यास येणारी संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 points50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsThere is a words spelt in a four different ways. out of them only one is correct. which one is correct?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsFill in the blank with the correct word.
the ………has undergone a complete change in the present days.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsSita values her mother’s…….
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsWhat ……..excellent speech he made!
Choose the correct article from the following.
CorrectIncorrect