Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 37
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 37
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील शब्दांतून एकवचनी शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील शब्दांतील ‘दासी’ ला अनेकवचनी शब्द शोधा .
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘त , ई, आ’ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘हाक’ हा कारकार्थ कोणत्या विभक्ती चा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील पैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘सूर्य मावळत आहे’ – पूर्ण भविष्यकाळ करा .
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकालवाचक क्रिया विशेषणाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समाज आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘भोजनभाऊ’ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points……… हा शब्द सामासिक शब्द नाही.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी देशी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘अर्ज’ हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘दास’ या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsगटाबाहेरील शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील म्हणीमध्ये योग्य पर्यायी शब्द लिहा. पडत्या फळाची ———
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘पाणी सोडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री – या शब्दसमूहासाठी दिलेल्या योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयोग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतराचे ……..
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा : जे चकाकते ते सोने नसते –
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘शिपायाकडून चोर धरिला जातो.’
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘तेव्हा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘गुलामगिरी’ या ग्रंथाचे लेखक कोण ?
Correct
Incorrect