Mhada Exam: Maharashtra Housing and Area Development Authority म्हाडा भरती सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा…
Leaderboard: म्हाडा भरती सराव पेपर 26
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
म्हाडा भरती सराव पेपर 26
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
म्हाडा भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 points‘Mother held the baby………..’
choose the correct alternative from the following.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 points‘The boy was this obedient and so the teacher punish him.’
this sentence can be transformed into a simple sentence as:
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 points‘Ten miles………… a long way to walk .’
choose the correct form of the verb in present tense from the following.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsBy the time I reached home, mother……… cooking.
Fill in the blank.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 pointsThere is a correct use of preposition in one of the following sentence. which one is correct?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsSome words leave their abodes in winter and go to another place.
where the weather is warm. here abodes means………
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 315 असून त्यांचा मसावी 21 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज खालीलपैकी किती?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 points9 सेमी रुंद 12 सेमी लांब व 36 सेमी उंच अशा इष्टिकाचिती आकाराच्या बंद डब्यात जास्तीत जास्त किती लांबी चमचा ठेवता येईल?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 points85,82,79,73,70, * या सात संख्यांची सरासरी 76 येते तर * च्या जागी असणारी संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 points193 रुपये किलो दराची कॉपी आणि 217 रुपये किलो दराने ची कॉपी यांचे मिश्रण कोणत्या प्रमाणात करावेत म्हणजे नवीन स्वादाची मिश्र कॉपी 201 रुपये किलो दराने विकता येईल?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsएक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते, तर तिचा ताशी वेग किती किमी आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा कर्ण एक्स सेमी असून त्याची एक भुजा 60 सेमी आहे, तर दुसरी भुजा किती?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबी नुसार चढत्या क्रमाने लावा.
भीमा ,गोदावरी ,नर्मदा ,कृष्णा.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय अणुऊर्जा महामंडळ आणि महाराष्ट्रात ……….येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारणे निश्चित केले आहे आहे.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 points‘मॅग्रोव्ह’ वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsजम्मू आणि काश्मीर राज्यातील ‘सलाल’ प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsसमुद्रातून मोती काढण्याचा व्यवसाय साठी प्रसिद्ध असलेले…………. हे श्रीलंकेतील भारतातला सर्वाधिक जवळ असलेले शहर होय?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsधार्मिक कारणास्तव दोन व्यक्ती मध्ये भेदभाव करण्यास भारतीय घटनेने प्रतिबंध केला आहे ही बाब खालील पैकी कोणत्या मूलभुत हक्का अंतर्गत येते?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्था या विषयाचा भारतीय घटनेतील कोणत्या परिस्थितीत समाविष्ट करण्यात आलेला आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsऔद्योगिक परवाना धोरणाची निगडीत ………या समितीने 1969मध्ये सादर केलेला अहवाल महत्त्वाचा मानला आहे.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsव्यासांनी महाभारत रचले.
या वाक्यातील ‘महाभारत’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी शक्य क्रियापदाचे वाक्य कोणते?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsक्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsऐतिहासिक घटना जीवंत करून सांगताना कोणता काळ वापरतात?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 points‘बाबा आमटे यांनी देशाला समाजसेवेचे धडे दिले. ‘
या वाक्याचा कर्तरी प्रयोग करा.
CorrectIncorrect