आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती Acharya Balshastri Jambhekar
आचार्य बाळशास्त्री जांभेकर: मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार, आद्य साहित्यक, समाज सुधारक, प्राध्यापक, महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक म्हणून प्रसिध्द सविस्तर माहिती.
बाळशास्त्री जांभेकर माहिती |
|
जन्म | 6 जानेवारी 1812 पोंभुर्ले, जिल्हा- रत्नागिरी |
ओळख | मराठी वृत्तपत्राचे जनक |
दर्पण | भाषेतील पहिले साप्ताहिक |
पेशा | दर्पणकार, पत्रकार |
टोपन नाव | आचार्य |
मृत्यू | 17 मे 1846, बनेश्वर |
- महत्वाचे सविस्तर :
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812, (पोंभुर्ले, तालुका- राजपुर, जिल्हा- रत्नागिरी) येथे झाला
- आद्य सुधारक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणा वाद्यांचे प्रवर्तक, मराठी वृत्तपत्राचे जनक, ज्येष्ठ पत्रकार शिक्षणतज्ञ, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक, महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक अशा शब्दात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो.
आचार्य जांभेकर यांचे शिक्षण विषयक कार्य :
- संस्कृत, इंग्रजी, गुजराती, फार्सी, बंगाली आदी भाषांवर प्रभुत्व.
- ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेत ‘डेप्युटी सेक्रेटरी’ या पदावर नियुक्ती.
- सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून नियुक्ती.
- मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर.
- शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक.
- मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणी मोहिमेचे निरीक्षक.
महाराष्ट्रातील समाज सुधारक
जांभेकर यांचे पत्रकारिते विषयक कार्य :
- 1832 मध्ये दर्पण हे ‘मराठी’ भाषेतील पहिले साप्ताहिक सुरु केले.
- ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले.
जांबेकर यांचे इतिहास संशोधन विषयक वांग्मयीन कार्य :
- शिला लेख वाचन ताम्रपटाचा शोध या विषयी कार्य.
- इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर पुस्तकांचे लेखन.
जांभेकर यांची ग्रंथसंपदा :
- शून्य लब्दी, हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास, सार संग्रह इंग्लंडचा इतिहास.
- जांभेकरांनी ज्ञानेश्वरीचे पाठभेदांसह संपादन केले.
- ‘6 जानेवारी’ हा जांभेकर यांचा जन्म दिन ‘पत्रकार’ दिन म्हणून साजरा केला जातो.
निधन :
- बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन ’17 मे 1846, बनेश्वर’ येथे झाला.
1) दर्पण या मराठी वृत्तपत्राचे जनक कोण होते?
✔ बाळशास्त्री जांभेकर
2) भारतातील पत्रकारितेचे जनक कोण आहेत?
✔ बाळशास्त्री जांभेकर
3) आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म कधी झाला?
✔ 6 जानेवारी 1812
4) बाळशास्त्री जांभेकर यांना काय म्हणतात?
✔ मराठी वर्तमानपत्राचे जनक
5) दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केले?
✔ बाळशास्त्री जांभेकर
6) बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोठे झाला?
✔ बाळशास्त्री जांभेकरपोंभुर्ले, तालुका- राजपुर, जिल्हा- रत्नागिरी
7) मराठीतले पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले?
✔ बाळशास्त्री जांभेकरआचार्य बाळशास्त्री जांभेकर