MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 43
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 43
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका मांडली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या खालील घटनांची कालानुक्रम माने रचना करा?
अ) अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन.
ब) बहिष्कृत हितकारिणी सभा.
क) द बुद्धिष्ट सोसायटीऑफ इंडिया.
ड) पीपल्स एज्युकेशन सोसायटी.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points………. यांची दुसरी शाळा ‘मुक्ती ‘पुण्याजवळ केडगाव येथे होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना……… आणि…… यांच्या प्रयत्नांनी झाली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ………यांचे अनुयायी झाले?
Correct
Incorrect
- जे
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे?
अ) तेलंगणा. ब) आंध्र प्रदेश.
क) उत्तराखंड. ड) उत्तर प्रदेश.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भारतीय नियोजनाचे वैशिष्ट्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points1960-61ते 2011-12 खालीलपैकी कोणता वस्तू बट भारतीय निर्यातीमध्ये सर्वोच्च स्थानी राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारताच्या संदर्भात सार्वजनिक खर्चामध्ये यांच्या उसनवारी चा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्त्रोत…….. आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सहकारी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा(GDP)दर……. टक्के होता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये…….चार समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपायाभूत सुविधा पुष्कळदा आर्थिक आणि सामाजिक ते ची संबंधित असतात की त्यामध्ये……चार अंतर्भाव होतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणे निधीत(IMF) विनिमय दर पद्धती……… होती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अप्रत्यक्ष कर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटनाक्रमाने मांडणी करा?
अ) पश्चिम बंगाल ब) महाराष्ट्र क) हिमाचल प्रदेश
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआठ कोटी बालकांसाठी आपल्या देशात किती ‘अंगणवाड्या ‘( पूर्व प्राथमिक शाळा) आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमाहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू आहे?
अ) गुप्तवार्ता केंद्र.
ब) केंद्रीय राखीव पोलीस दल.
क) सीमा रास्त विकास मंडळ.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. जर ते घड्याळ सोमवारी सकाळी 9:00 बरोबर लावले, तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9.00 वाजता कोणती वेळ दाखवेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
KI,LH,MG,NF,?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा?
cccbb _aa_cc_bbbaa_c
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवार पूर्वी चार दिवस आहे तर त्या महिन्याचा एकोणिसावा दिवस कोणता असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा-
35,49,58,74,81,?
Correct
Incorrect