Mhada Exam: Maharashtra Housing and Area Development Authority म्हाडा भरती सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा…
Leaderboard: म्हाडा भरती सराव पेपर 10
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
म्हाडा भरती सराव पेपर 10
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
म्हाडा भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील वाक्यात कोणते प्रयोग आहे ते ओळखा. वाक्यात आलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.
‘कविता पेरू खाते.’
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा. ‘पालकांनी मुलांना वळण लावावे.’
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसमास ओळखा .
मध्यमपदलोपी:-
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsप्रत्येक भारतीयास आपल्या देशाचा अभिमान असणारच .
या वाक्यातील ‘विधेय’ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsबोललेल्या शब्दाचा अर्थ जसा आहे तसा न घेता व्यंगात्मक प्रकारे घेतला जातो त्याला ………शक्ती म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’. या काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsज्य वाक्याचा अर्थ हा सरळ सरळ आहे तसेच घेतला जातो तेव्हा कोणती शब्द शक्ति असते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsSynonym for the word auxiliary is………
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsMy father dressed in dhoti and kurta .
the verb in the sentence is in a….. tense.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsFill in the blank with the antonym of the underlined word.
‘it is not pride, but ……..that is the mark of the great man.’
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsIn the blanks with the correct form of the verb in the future continuous tense.
I ……. harder next year.(work)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsParents know the pains of parenting identify the types of of noun .(parent and pains)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsFriends be happy.(friends)
the underline word is in………… case
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसमीर एका टॅक्सीत बसला तेव्हा मीटर 20 रुपये होते व प्रत्येक की मी मागे 4 रुपये वाढ होते. जर समीरने टॅक्सीवाल्याला शेवटी 112 रुपये दिले तर त्याने किती किमी प्रवास केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points7,77,777…… या क्रमाने अकरा वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली तर त्या बेरजेच्या सहस्त्र व शतक अस्थानी अनुक्रमे कोणते अंक येतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 315 असून त्यांचा मसावी 21 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज खालीलपैकी किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका मनोर्याची उंची 60 मीटर असून त्याची सावली 25 मीटर लांब पडते तर मनोर्याचे वरचे टोक ते सावलीचे टोक यातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका मोठ्या गोल कलिंगडाची त्रिज्या लहान गोल कलिंगडाच्या त्रिज्येच्या तीन पट आहे लहान कलिंगडाची वजन 250 ग्रॅम असल्यास मोठ्या कलिंगडाची वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वस्तूच्या मूळ किमतीत 20 टक्के कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 20 टक्के वाढ झाली तर दुकानदाराच्या गल्ल्यावर काय परिणाम होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजपान मधील कोणत्या विद्यापीठात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक 10 सप्टेंबर 2015 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsचौथे विश्व मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजिल्हा नियोजन समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकेंद्र शासनाने पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छता मलनिस्सारण मला व्यवस्थापन आणि पर्जन्य जलवाहिन्या उभ्या करण्यासाठी महाराष्ट्रातील 43 शहरात राबविण्यात येणारे अभियान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवेन रूनी हा फुटबॉल खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमिथाईल युजेनॉल …….हे रसायन निसर्गतः या वनस्पतीत आढळते.
Correct
Incorrect