MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 29
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 29
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे?
अ) काँग्रेसच्या 888 च्या अलाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार अध्या इंग्रज होता-जॉर्ज मूल.
ब) नाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषविले.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsइंग्रजांनी भारतात यांचे शासन असताना कशाचा लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या?
अ) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय
ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्ष पर्यंत खाली आणणे.
क) लोर्ड लिटन च्या लोकप्रिय बाबी.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsहिंदुस्थान सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटकांनी तयार केली?
अ) मुडीमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरू रिपोर्ट
ड) बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे?
अ) कर्नाटक ,आंध्र ,तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यांत पकी केवळ दोन राज्यात विधानपरिषद आहे.
ब) विधानपरिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsहिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढीलपैकी अचूक जोडी ओळखा.
अ) वॉरन हेस्टींग-लिलाव पद्धतीने महसूल गोळा
ब) लोर कॉर्नवॉलीस-कायमधारा पद्धत .
क) थॉमस माल्थस -रयतवारी पद्धती चे पुरस्कर्ते
ड) रॉबर्ट किथ प्रिंगेल -डेव्हिड रेकॉर्ड शिष्य
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हरणे येथे आहे
ब) दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविभाजनानंतर च्या आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती सारखी बनविली जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsयुनेस्कोच्या मते शैशव म्हणजे जन्मापासून…….. वर्षापर्यंतचा काळ, ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsडिसेंबर 2015 मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या…….. निवडणुकांमध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points…… जीवनसत्वाची कमतरता प्रवाहमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरंगराजन समितीच्या मते2011 -2012मध्ये
अ ) भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील आहे.
ब ) ग्रामीण भागातील लोकसंख्या व शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र रेषेखालीआहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबँकेचा दर हे पत नियंत्रणाचे कोणते साधन आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points2006 मध्ये मध्यम उपक्रमांची व्याख्या करताना त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा ठेवण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points2013 14 मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points73 व्या घटना दुरुस्ती संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन क्रमवार संख्यांची च्या वर्गातील फरक 27 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका शंकूची त्रिज्या 20% ने कमी केली व उंची 50 %ने वाढवली तर त्याच्या आकारमानात होणारा बदल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत पुरुष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत पुरुषांपैकी नऊ अविवाहित आहेत तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या……..
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points51 ते 70 संख्या पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सर्व संख्यांची बेरजे पेक्षा किती ने कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points60W शक्तीचा एक बल्ब 6तास वापरला तर किती विद्युत उर्जा वापरली जाईल?
Correct
Incorrect