MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 3
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमानवी हक्काच्या सार्वभौम घोषणा पत्रा वरील महत्त्वपूर्ण कागदपत्रे तयार करण्यात भारतीय सुधारकांनी भूमिका बजावल्याबद्दल संयुक्त राष्ट्राचे मुख्य अँटोनियो अधिकार कार्यकर्त्यांचे कौतुक केले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारत खालीलपैकी याचा भागीदार आहे?
अ) नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार.
ब) आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण कायदा 1955 च्या कलम……. नुसार अस्पृश्यता निवारण आतून उदयास आलेले अधिकार संबंधित व्यक्तीला उपयोगी पडतील याची हमी देण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायद्याअंतर्गत पुढीलपैकी कोणता कबुलीजबाब कोर्टातअ- ग्राह्य असतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे ‘व्यक्ती’ या शब्दाची व्याख्या सांगितली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रात तहसील प्रशासनाचा प्रमुख अधिकारी कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय शासन पद्धती….. प्रकारची आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsतेल व नैसर्गिक वायू महामंडळ आला खालीलपैकी कोणती संस्था हेलिकॅप्टर सेवा पुरवते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points“राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणी च्या मुलाचा आजोबा असू शकतो”या विधानाला संबंधात जर फक्त थेट वा थोड्या दूरच्या नातेसंबंधाचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा
अ) जर आणि त्या आजोबा च्या मुलाची मुलगी असेल तरच विधान सत्य ठरेल.
ब) त्या आजोबांच्या मुलाची राणी मुलगी असली तरीही विधान असत्य ठरेल.
क) तो आजोबांचा मुलगा हरणीचा काका असला तरीही विधान सत्य ठरेल.
ड) तो आजोबांचा मुलगा राणी च मामा असला तरीही विधान सत्य ठरेल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points“लंडन ते दुबई प्रवास लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो” हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथे ओळखा?
अ) लंडन ते दुबई उडान 7 तासांचे आहे.
ब) न्यूयॉर्क ते लंडन उडान6तासांचे आहे जे परतीच्या उडाना पेक्षा 1तासाने कमी आहे.
क) लंडन ते दुबई उड्डाण 9 तासांचे आहे.
ड) न्यूयॉर्क ते दुबई उड्डाण 11 तासांचे आहे जे लंडन ते बुलढाणा पेक्षा 3 तासांनी जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsओझरखेड, पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 नुसार मानव अधिकार यांच्या उल्लंघन आतून निर्माण झालेल्या खटल्याच्या गतिशील प्रक्रियेसाठी राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश असल्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी……. हे मानव अधिकार न्यायालय म्हणून नेमते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कलम….,….,….., आणि…… एकत्रितरीत्य कबुली ची व्याख्या स्पष्ट करतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 860 नुसार खालीलपैकी कोणते दंगलीचे घटक आहेत?
अ) मारामारी. ब) दोन किंवा अधिक व्यक्ती ची मारामारी
क) सार्वजनिक ठिकाणी मारामारी ड) मारामारी मुळे सार्वजनिक शांततेचा भंग
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCorrect
अनैसर्गिक अपराध याचा उल्लेख भारतीय दंड संहिता 1860 च्या…….या कलमाखाली आहे?
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील कोणत्या कलमानुसार पोलिसांच्या हवाली असताना कोणत्याही व्यक्तीने दिलेला कबुलीजबाब अशा व्यक्ती विरुद्ध शाबीत करता येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या अंतर्गत पोलीस गणवेशाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल……. पर्यंत द्रव्य दंडाची शिक्षा होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsफौजदारी दंड संहिता 1973 कलम 144 अंतर्गत काढलेला आदेश जास्तीत जास्त…… महिन्यांपर्यंत आमलात राहते आणि जरुरी असल्यास राज्य सरकार जास्तीत जास्त……. महिन्या पर्यंत मुदत वाढ होऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 मधील…… मध्ये जीवितास धोकादायक असलेल्या रोगांचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली घट की कृतीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 कलम 141 प्रमाणे बेकायदेशीर जमाव संबोधन याकरता जमा मध्ये किती व्यक्ती असल्या पाहिजेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाची व्याख्या दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points“अनैसर्गिक अपराध”यांचा उल्लेख भारतीय दंड संहिता 1860 कलमाखाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीप्रमाणे….. वयाखालील मुलांने कोणत्याही परिस्थितीत कोणतेही केलेले कृत्य गुन्हा होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील कोणती कलम मालमत्तेच्या विरुद्ध अपराधांविषयी आहेत?
Correct
Incorrect