MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 2
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 2
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदोन शहरा दरम्यान च्या बस प्रवासासाठी दोन व्यक्तींना जे भाडे द्यावे लागते त्यात शहरा दरम्यान एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या 4/3 आहे. या शहरा दरम्यान सहा व्यक्तींनी बस प्रवास केला व आठ व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला तेव्हा त्यांना एकूण रुपये 1,536 खर्चआला. तर या शहरा दरम्यान एका व्यक्ती साठी लागणारे रेल्वे भाडे सांगणारी संख्या निवडा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील वैशिष्टे कोणत्या प्रकारच्या वनांची आहेत?
अ) वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेली असतात
ब) वृक्षांच्या खोडांना सर्व बाजूंनी मुळे फुटलेली असतात.
क) वृक्षांची उंची फारशी नसते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉ. बी .आर आंबेडकर यांना…….. मदत केली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsनेटिव्ह जनरल लायब्ररी फीमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशन सुरुवात…….. केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमानव तस्करी विरोधी मोहिमेच्या कार्यासाठी खालीलपैकी 2018साली ,”अमेरिकन प्रेसिडेंट पुरस्काराने “सन्मानित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय मानवीय कायदा …….. शी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points……..ही मुळा नदीची उपनदी आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली तालुक्यात 1930 साली कर्जबाजारी शेतकऱ्यांनी….. नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीच्या धर्तीवर प्रतिक्रिया सुरू केल्या?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक 1911 मध्ये इम्पेरियल कौन्सिलमध्ये…….. यांनी मांडले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points2001 ते 2011 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका डीलरने रू36 जेवून एक ग्रास अंडी विकत घेतली घेतली त्याने ती अंडी विक्री किमतीने नफ्यामध्ये 12.5% देवी कली एका अंड्या ची सर्वात जवळपास ची विक्री किंमत काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात…….% लोकसंख्या साक्षर आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsडेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsफैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन कोणी केले होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 125 अन्वये कोणाला निर्वाहभत्ता मिळू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहुंडा प्रतिबंधक कायदा 1961कलम2 डोळे स्पष्ट केलेली मौल्यवान वस्तू याचा अर्थ भारतीय दंड विधान 1860 मधील…… या प्रमाणेच आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता तिच्या कोणत्या कलमासाठी जिल्हादंडाधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमांच्या आत कोणत्याही मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points……… यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून 2013 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेत सुधारणा कायदा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsस्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 मधील……. अन्वय संरक्षण अधिकाऱ्याने विविध कर्तव्य पार पाडली पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशोषण विरुद्ध चा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या…….. अनुच्छेद मध्ये दिलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम……. नुसार माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचे नाकारले याबद्दल शिक्षा लागू होते?
Correct
Incorrect