तुम्हाला हे सोडवता येत का ? बघा मग थोडस डोक लावून.

सर्व स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असणारे महत्वाचे विषय म्हणजे गणित व बुध्दिमत्ता. काळजी करू नका आम्ही स्पष्टीकरणासह उदाहरणे सोडवून घेत आहेत. आमच्या फेसबूक पेज ला आवश्य लाईक करा. MPSC%2BKIDA%2B%252319

 

Facebook Page – Like
Facebook Group – Join

 

MPSC%2BKIDA%2B%252319
MPSC Maths Practice Test
स्पष्टीकरण – वर दिलेल्या फोटोमधील प्रश्न संपूर्ण समजून घेउन वाचवा. व मगच प्रश्न सोडवायला सुरूवात करावी. अगोदर आपण ABCDE यांचे नावे लिहून घेउ.

A     B     C     D     E
उंच        ★     ★     •      •      ★
देखणे    ★     ★    ★     ★     •
हुशार     ★     •      ★     ★    ★

 

वर दिलेल्या आलेखावरून असे लक्षात येते कि ★ म्हणजे हुशार, देखणे, ऊच. म्हणून या प्रश्नाचे उत्तर 2) A हे येईल. मित्रांनो अशा करतो कि तुम्हाला समजले असेल, जर कोणाला समजले नसेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला Comment करा तुमचे प्रश्न नक्कीच सोडवू.

धन्यवाद…..!!

MPSC English Grammar Free Mock Test -1
मराठी व्याकरण ॅनलाईन Free Mock Test -1
मराठी व्याकरण ॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा
MPSC Combine Sarav Paper Mock Test -1