Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi question paper online test आता खाली सराव पेपर (Talathi Bharti Question Paper 2025) येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 340
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 340
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.
या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsएका जंगलात दोन वर्षांपूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांची संख्या शेकडा सहाने घटली तर आज त्या जंगलात सागाचे किती वृक्ष असतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points22,35,40,27,29,24,32,26 त्यांचा मध्यांक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points1ते 100 अंकांची सरासरी ही. 1 ते 60 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsएका परीक्षेत 1200 मुले व 800 मुली बसले होत. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाले. उत्तर परीक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points92 व70 संख्याचे ल.सा.वी अनुक्रमे खालील प्रमाणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsतांबे व जास्त यांच्या संमिश्रणाने 5 की ग्र वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला. तर जर त्या गोळ्या मध्ये 35.5% जास्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points50 संख्यांची सरासरी 40 आहे परंतु त्यात एक संख्या 42 ऐवजी 17 घेण्यात आली तर वास्तव सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsरमा माला लावून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 असे असेल तर रामाचे सध्याचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsवंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे. तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा….. टक्केने जास्त आहे,
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती. चालू वर्षी 386 मुले आहेत तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points321*7 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी.*ज्या ठिकाणी कोणता अंक येईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsपुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsयापैकी कोणता तालुका जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करत आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsयापैकी सर्व नाम कोणते…..
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsआम्ही या सर्व नामाचा प्रकार सांगा?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsशब्दाचा प्रकार ओळखा सौंदर्य,
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभाऊ वाचक नाम ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsप्रयोग ओळखा माझ्या च्या ने जिना चढवतो
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsप्रकाश वर्ष हे एकक काय मोजण्यासाठी वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsव्यक्तिगत क्रीडा प्रकारात ऑलिंपिक मध्ये सर्वात प्रथम सुवर्णपदक मिळवणारा भारतीय खेळाडू कोण?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsराज्यपालाची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsकोणता रक्तगट असणारे व्यक्तीला सर्व गटाचे रक्त चालते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमहाराष्ट्रातील चादरी बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsसायमा या भूकवचाच्या भागात कोणत्या संयुगाचे प्रमाण जास्त असते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsवस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे……… होय.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsशारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsनाईल नदीची देणगी कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points5,7,9 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points800 रुपयाचे 5 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsआई आणि मुलाच्या वयाची गुणोत्तर 6:1 आहे त्यांच्या वयाची बेरीज 35 असल्यास आईचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsघर मालकाने घराचे मासिक भाडे 10 टक्के वाढवले पूर्वीचे भाडे 1500 रुपये असल्यास आताचे भाडे किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points3.5 सेमी त्रिज्या असलेल्या गोलाचे वक्रपृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsतीन संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 7 व 28 आहेत तर मध्यमपद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points2000 रुपये वर्ष गुंतवण्याऐवजी 3000 रुपये 2 वर्ष गुंतवले असता सरळ व्याज 80 रुपये जास्त मिळते तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsद.सा.द.शे. 5 दराने 12,000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsतीन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 243 आहे तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 2250 असून त्यांचा मसावी 15 आहे तर त्यांचा लसावी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsUse the correct article.
You cannot late the country go to ………dogs.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsChoose the correct spellings.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsChoose the correct spelling.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsHe said that he……… in the hotel since October.
Fill in the blank.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsI do not like milk, so I……… tea with breakfast.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsI can never forget what I………
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsWhen the clock struck 6, I…….. for over an hour.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsI rejoice not only ……..my own success but also….. your.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsI hope it will not rain when the bride…….. the church.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsIt is very rude to point…… the people.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..