MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 13
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत?
अ) बुरशी पेट्रोल चे विघटन करण्यास कारणीभूत असते
ब) सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात
क) जिवाणू व बुरशी प्लास्टिकचे विघटन करणारे घटक आहेत
ड) जिवाणू सौंदर्यप्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपालाश हे महत्वाचे पोषक द्रव्य वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपैकी कोण इन्फ्रासनिक लहरी चा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणता वायू ‘ग्रीन हाऊस ‘इफेक्ट ला कारणीभूत असतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसळमंडर या प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारता संदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी ‘चांदोबा ची मागणी’ असा उल्लेख कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअठराशे पंचावन मध्ये मुंबई सरकारने दोन कोटी रुपये रस्ते पाठ बांधण्यासाठी उभारले परंतु……. साठी वापरण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली?
अ) जमीनदार आळा घालण्यासाठी
ब) धारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी
क) जमिनीची मोजणी करण्यासाठी
ड) शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsश्रीपाद अमृत डांगे , शौकत उस्मानी,अहमदाबाद व गुप्ता यांना चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली तो खटला कसा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘डेक्कन रयत समाज ‘कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती?
अ) अण्णासाहेब लठ्ठे. ब) वालचंदकोठारी
क) मुकुंदराव पाटील ड) दिनकरराव जवळकर
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्ष……… होत्या?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘भेटेन नऊ महिन्यांनी ‘ही कविता पुढील पैकी कोणत्या कवीने चौरीचौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकुहरी बेसाल्ट खडक म्हणजे काय?
अ) लावा रसाने तयार झालेला खडक
ब) पोकळे यांनी नियुक्त बेसॉल्ट खडक
क) भेगांमध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडक
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झाले आहेत?
अ) सरळ समुद्र किनारा. ब) विस्तीर्ण समुद्र बूड
क) सहकारी संस्था. ड) सरकारी आधार
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील विधाने पहा
अ) महाराष्ट्रामध्ये मराठी ,हिंदी व उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारी तील क्रमांक प्रथम, द्वितीय व तृतीय आहेत.
ब) तसेच गुजराती तेलुगू कन्नड आणि सिंधी भाषा बोलणार्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारी पेक्षा कमी आहे?
द्व
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) महोगनी उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.
ब) सुंदरी किनार वरती जंगलात आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलक्षदीप बेटे ही प्रामुख्याने……. खडकाची उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा?
अ) सरकारी कालवे. ब) खाजगी कालवे.
क) विहिरी. ड) तलाव
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘गरिबी हटाव ‘घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलोकायुक्त संस्था 1972साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsउन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात धोनीला मंत्राहून स्पष्ट ऐकू येतो. कारण?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर’ म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘लू ‘हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारा महिने…….
Correct
Incorrect