12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
Question 29 of 50
29. Question
1 points
1,2,3 हे अंक घेऊन तीन अंकी एकूण किती संख्या तयार होतील?
Correct
Incorrect
Question 30 of 50
30. Question
1 points
खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
Question 31 of 50
31. Question
1 points
खालीलपैकी षष्टी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
Question 32 of 50
32. Question
1 points
‘आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरू झाला.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
Question 33 of 50
33. Question
1 points
जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदीराला गाढव म्हटले तर शिकारी प्राणी कोण असेल?
Correct
Incorrect
Question 34 of 50
34. Question
1 points
मुलांच्या रांगेत गगनचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
Question 35 of 50
35. Question
1 points
खालील जोड्यांमध्ये विसंगत जोडी ओळखा.
Correct
Incorrect
Question 36 of 50
36. Question
1 points
आजचा वार शुक्रवार असल्यास चोविसाव्या दिवसाला कोणता वार येईल?
Correct
Incorrect
Question 37 of 50
37. Question
1 points
योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.
20,80,180,? ,500,720.
Correct
Incorrect
Question 38 of 50
38. Question
1 points
सोडवा.
11,14,19,26, ?
Correct
Incorrect
Question 39 of 50
39. Question
1 points
एका पार्टीत 18 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केले, तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल, तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती?
Correct
Incorrect
Question 40 of 50
40. Question
1 points
मिथेन वायू बद्दल बरोबर असलेले विधान ओळखा.
Correct
Incorrect
Question 41 of 50
41. Question
1 points
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Correct
Incorrect
Question 42 of 50
42. Question
1 points
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Correct
Incorrect
Question 43 of 50
43. Question
1 points
11.120.13….?
Correct
Incorrect
Question 44 of 50
44. Question
1 points
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
Question 45 of 50
45. Question
1 points
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
Question 46 of 50
46. Question
1 points
69.49.7…?
Correct
Incorrect
Question 47 of 50
47. Question
4 points
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Correct
Incorrect
Question 48 of 50
48. Question
1 points
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Correct
Incorrect
Question 49 of 50
49. Question
1 points
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..