MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 7
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 7
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2011 या वार्षिक वर्षीच्या मानव विकास निर्देशांक मूल्य अंकाच्या उतरत्या क्रमात पुढील देशांची मांडणी करा.?
अ)नॉर्वे ब) ऑस्ट्रेलिया
क) चीन ड) भारत
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा.
अ) ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात.
ब) त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते.
क) ते ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे व हिशेब सांभाळतात
ड) ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील दोन विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे
अ) डॉ. पी. सी अलेक्झांडर महाराष्ट्राचे आतापावेतो चे सर्वात अधिक काळ राज्यपाल होते सुमारे दहा वर्ष.
ब) श्री शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राचे आतापावेतो सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिले यांचाही कालावधी दहा वर्ष होता.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारी ची कारणे शोधा.
अ) काम रहित वृद्धी ब) श्रमशक्ती वर्गात वाढ
क) अनुचित तंत्रज्ञान ड) अनुचित शिक्षण प्रणालीCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points2011 12 मध्ये भारताच्या रुपया प्रमाणे खालील पैकी कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यन झाले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘गरीबी हटाव’ घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील दोन विधानांचा विचार करा.
अ) जगातील सर्व देशांमध्ये भारतात सर्वात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे.
ब) भारतातील सिंचन क्षमता योजना पूर्व म्हणजे 1950 51 या 23 दशलक्ष हेक्टर पासून 1996 97 च्या 90 दशलक्ष हेक्टर पावेतो वाढली.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका माध्यमांकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला….. म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points….. वस्तूचे वजन सर्वात जास्त असते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसमुद्राची खोली मोजण्यासाठी…… वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर Tianhe-2हा…..या देशाने बनवला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकृत्रिम पाय असूनही माउंट एव्हरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हा ला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsलांब दुरीची बॅलेस्टिक मिसाईल पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करणारी टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी उल्लेखनीय योगदान करणारे वैज्ञानिक डॉक्टर वी.जी.करण यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsडॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी ‘स्वयम् दुरुस्ती रचनात्मक’उपाय असे?
अ) संगणक आज्ञावली यंत्रसामुग्री आणि मोटारींची निर्यात वाढ
ब) अनिवासी भारतीयांकडून डॉलरचा ओघ वाढविणे
क) विना गरजेच्या वस्तूंची आयात कमी करणे
वर दिलेल्या उपायांपैकी कोणता उपाय बरोबर आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points“तैनाती फौजी ची” पद्धत कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘इंडिया हाउस’ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इ.स.१८८६ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
Correct
Incorrect