Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 510
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 510
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points163:190:219:250?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points8,32, 12,….?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsरांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsव्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsतीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsदोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsजर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points13, 27 ,42 ,58, 75,?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points13:196:16:..?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points52. 48. 45…..42
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsसंगीतात किती स्वर असतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsविजेचा दिवा चा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपहिले अंतराळवीर यांचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsसमोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.
सोने, चांदी, तांबे,…..
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsबावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsसतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsझाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points…. यामध्ये गतीज ऊर्जा आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsराज्यसभेत जास्तीत जास्त इतके सदस्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsविधान परिषद सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points…. या नदीला वृद्ध गंगा असे संबोधतात?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात येतात?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsउत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी….. थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsदेशात किती ज्योतिर्लिंग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsविख्यात चित्रकार केके मूस यांचे कला संग्रहालय कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsतापी सिंचन विकास महामंडळाचे कार्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsडॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsतांबे + जास्त =…
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखगोलीय अंतर कशात मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsनॅशनल केमिकल लिबर्टी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsदक्षिणेची गंगा …..ही नदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsअष्टविनायक श्री बल्लाळेश्वर गणपती कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsराजा हर्षवर्धनाचा पराभव….. या चालुक्य राजाने केला.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमहाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारी म्हणून कोण ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsदादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकेजरीवाल यांच्या अगोदरचे दिल्लीचे मुख्यमंत्री…..
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsबासपा नदी ही…. नदीची उपनदी आहे,
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsराष्ट्रीय विद्युत परीक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsगुन्हे अन्वेषण परीक्षण विद्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsशब्दाचा समास समासाचा प्रकार ओळखा .देशोदेश
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsआपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना…. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsकोणत्याही शब्दात….. चा समूह असतो.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण वर्ण किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालील शब्द पैकी नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsज्या नामा बद्दलची माहिती सांगितलेली असते त्याला…. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsउपरा आहे कादंबरी कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभित्या पाठी ……
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsस.ला.ना.ते. हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपरवाचा भूकंप म्हणजे जणूसृष्टीचे तांडवचा अलंकार ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएकंदर….. गण आहे.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsभुंकणारे कुत्रे चावत नसतात .या शक्तीचे उदाहरण आहे
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द लिहा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द लिहा,
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकुंजर या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsस्त्रीलिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points……. काय अवस्था झाली तुझी,
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsलोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsकेलेले उपकार जो जाणत नाही असा?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसासु या शब्दाचे अचूक अनेक वचन ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsसर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsवाघाने शेळी वर झडप घातली या वाक्यातील क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...