Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 509
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 509
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsदेशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प…… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsसूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsउलट्या टोपली च्या आकाराचे एस्किमो च्या घराला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsपंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsजायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points‘बटाट्याची चाळ’ चे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsरक्तात पुढील पैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsटेलीफोन चा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsसालारजंग म्युझियम कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points‘फ्लाईंग सिख’ कोणत्या खेळाडूस म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय योग दिवस ……..रोजी साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsग्रामगीता कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsसंतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमगन जवळ 4800 रुपये होते त्यापैकी त्याने त्या रकमेच्या 2/5 भाग रक्कम खर्च केली तर उरलेली रक्कम किती रुपये आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने समीक्षा ने चार फेऱ्या मारल्या तर ती किती मीटर चालली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points15 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे आकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी. असेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद असतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएक काम पाच माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम चार माणसे किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsलॉर्ड क्लाईव्ह ने आत्महत्या का केली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsचंद्रगुप्ताने कोणता तलाव बांधला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसध्या मुंबईचे आयुक्त कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points‘जागतिक ब्रेल लिपी दिन’ केव्हा असतो?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points‘जागतिक चिमणी दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsजड पाण्यात काय असते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsभारताने ……..शासन पद्धती स्वीकारली आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘बावन कशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालील धातू सादिक त्यांपैकी शुद्ध धातूसाधित कोणते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsराम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsकर्तरी प्रयोगाचे वाक्य खालीलपैकी कोणते ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsतो झाडाखाली गाड झोपला.
या वाक्यातील ‘झाडाखाली’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘सीता परवि दिल्लीला पोहोचली.’ या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘आजी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘आबांनी सुशीला मांडीवर घेऊन औषध पाजले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद………
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsधर्मार्थ मोफत जेवण वाटणे………
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsCONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsशब्दांचे एकूण किती जाती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेतसपाटीकरणाकरिता किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsआज रविवार आहे परवा १३ तारीख होती तर तीन दिवसानंतर ची तारीख व वार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘पंजाब केसरी’ असे कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsराम, शाम, हरि व गोविंद यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे येईल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘नीलू नावाचा काळा कुत्रा होता.’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsएका व्यक्तीने पगाराच्या पंधरा टक्के बचत केली त्याचा पगार 1500 रुपये असल्यास एकूण बचत किती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालील म्हणीचा अर्थ ओळखा.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे…..
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points‘वल्लरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points‘क्षय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points‘मितव्ययी’ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points‘लंगोटीयार’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points‘रामाकडून रावण मारला गेला.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsमराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘वुई द पिपल’ या साहित्यकृतीचे साहित्यिक कोण?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालील संख्याचे मध्यमान किती येईल?
396,384,369,365,412,108
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points15 टक्के नफा घेऊन एक वस्तू 92 रुपये विकली जाते तर ती वस्तू 100 रुपयात विकल्यास शेकडा किती नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsएका बाटलीत 250 मिली दूध याप्रमाणे 3.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points‘विनाकारण’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points‘आमिषाने पुस्तक वाचले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points‘वर चढणे’ यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय शब्द संयुक्त ठरतो?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points‘इतिश्री’ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsखालील पर्यायातून विसंगत असणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsपुढील अंक मालिका पूर्ण करा.
2,12,36,80,150..?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsविदुषी या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsवसुंधरा शब्दाचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsजिंकू किंवा मरू भारतभूचा शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू यामधील रस कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी उपसर्ग घटित नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsव्याकरण म्हणजे…
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमोर झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsचा .ची .चे .हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsफिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsपुढीलपैकी उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकाल माझे बाबा पुण्याहून आले या वाक्यातील विभक्ती ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकान फुंकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsजहाजांचा…..असतो.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsधान्याची रास तसा केसांचा…..
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsप्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी शक्य क्रियापद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मला पपई आवडते.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsक्रियाविशेषण अव्यय यांची…. गटात विभागणी होते.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...