MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 224
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 224
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील तरतुदी पैकी कोणती तरतूद संविधानाच्या सातव्या परिशिष्ट मध्ये समाविष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य होत्या.
अ) विजयालक्ष्मी पंडित
ब) सुब्बलक्ष्मी
क) सुचेता कृपलानी
ड) सरोजिनी नायडू
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) केंद्रीय कार्यकारिणीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपती चे ठिकाणी विहित आहे.
ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.
क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभा ग्रहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.
भारताचे राष्ट्रपती च्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या उद्योगात 2010 -11 मध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते. पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालील पैकी कोणत्या गुणधर्मामुळे होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘ड्रॉसेरा’ वनस्पती ही वनस्पती च्या कुठल्या वर्गांमध्ये मोडते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsहायड्रो पॉवर प्लांट मध्ये………….
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्र शासनाचा कोणताही निर्णय नुकताच जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसंविधानाच्या………… अनुच्छेद त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या कायदा भारताच्या भूप्रदेशाचा सर्व बंधनकारक असेल,
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकाँग्रेसचे अनुभवी नेते विद्याचरण शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले ते……… यांचे चिरंजीव होते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points25 मे 2013 रोजी नक्षलवाद्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या पथकावर छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील……… खोऱ्यात हल्ला केला होता.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय संविधानातील अनुच्छेद 371 काय सांगतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsचाऱ्याची एक गासडी 9 वासरे व सात गाईंना पुरते. तर याच मानाने 9 गासड्या चारा 54 वासरे व किती गाईंना पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसुसूत्रता व व्यवस्थापन याकरिता भारतीय रेल्वेचे किती विभाग केलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराष्ट्रपतींची निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्ष वय पूर्ण असावे लागते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखां पासून पाऊस मिळतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजागतिक शास्त्री व्यापार करारी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगारी फेमा हे गाव देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव म्हणून जाहीर झाले आहे . सदरहू गाव हे ……..या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदिलेल्या संख्या श्रेणी 1 संख्या चुकीची आहे ते शोधा.
14,26,48,98,194,386
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्ह आणि दर्शवलेले एक पद काढलेले संख्या मालिका दिलेली आहे. हे गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे .ते शोधा:
1,8,9,?,25,216,49
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार ………..यांनी स्थापन केले.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..