MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 4
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 4
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशिरीष स्पंदन पेक्षा उंच आहे. राजू चारू पेक्षा उंच आहे परंतु ,तो बाला पेक्षा ठेंगणा आहे .स्पंदन चारू पेक्षा ठेंगणा आहे .चारू शिरीष पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsउर्जित पटेल ……….या संस्थांचे सल्लागार होते.
अ ) आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय नाणेनिधी
ब) मित्तल उद्योग समूह
क)रिलायन्स उद्योग समूह
ड)बोस्टन कन्सल्टींग ग्रुप.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन पाचशे मीटर लांबीच्या मालगाड्या विरुद्ध दिशेने समांतर रुळांवरून जात आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 45 किलोमीटर /ताशी आणि 30 किलोमीटर/ ताशी आहे. वेगवान गाडीच्या चालकाला ओलांडण्यास मंदगती गाडी किती वेळ घेईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या .
अ)सरनाम यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे .
ब) बेरुबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सर नाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे.
क )केशवानंद भारती खटला सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघटन यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले .
ड)1976 च्या 42 व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम यात समाजवादी सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटना ,कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित …….. कडून प्रकाशित केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणती पुस्तके लिहिली.
अ)इतिहास
ब) शून्यलब्धी
क) व्याकरण
ड) छंदशास्त्र
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील प्रस्तुत माहितीवरून डोंगर रागा ओळखा.
अ)गोदावरी व तापी नद्यांची जलविभाजक .
ब)ही डोंगररांग तुटक-तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पश्चिम-पूर्व आहे.
क)पूर्वेस मंद उतर तर पश्चिमेस तीव्र उतार आहे.
ड)पूर्वेकडे उंची कमी होत जाते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातून रिओ ऑलिम्पिक मध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले ?
अ) देविंदर वाल्मिकी
ब)कविता राऊत
क) अयोनिक पॉल
ड)दीपा कर्माकर
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsउंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतर वेग किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमूलभूत हक्क संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) मूलभूत हक्क हे अनिर्बंध आहेत.
ब) संसद त्यामध्ये दुरुस्ती करू शकते.
क) संसदेत त्यावर मर्यादा घालू शकते.
ड) ते समर्थनीय आहे त
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या चौथ्या विभागात 42 व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकरणे समाविष्ट करण्यात आली?
अ) कलम 39 ए समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य
ब) कलम 43 ए उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग.
क) कलम 48 ए पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजिल्हा दंडाधिकारी पोलीस अधिकारी किंवा इतर अधिकारी विविध समित्या आणि अनुसूचित जाती व जमाती यांच्या संरक्षण उपशाखा यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी खालील पैकी कोणती विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुंबई पोलीस कायद्याच्या कलम 133 मध्ये खालील पैकी कोणते कृत्य केल्यास शिक्षा होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम कलम 116 नुसार खालीलपैकी कोणते वर्तन करू नये?
अ) पिक्चर जाणारे-येणारे व्यक्तीस त्रास होईल अशा रीतीने थुंकणे वधू राग कचरा टाकता कामा नये.
ब) शांततेचा भंग व्हावा या उद्देशाने धमकीचे गाडीचे शब्दरूप वापरणे
क) रस्त्यात व सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करून उपद्रव करता कामा नये.
ड) न्यायालयात पोलीस ठाण्यात सरकारी इमारतीत लावलेल्या नोटीस इन चे उल्लंघन करून सिगरेट किंवा तंबाखू उडता किंवा थुंकता करता कामा नये
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsआरोपीचे मानवाधिकार राज्यघटनेच्या पुढील कलमात संरक्षित केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील दिवस हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजयतु शिवाजी या काव्याची रचना कोणी केली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमिरज हा पश्चिमेकडे तोंड करून उभा होता तो तेथून 9 मीटर उत्तरेकडे गेला डावीकडे वळून 7 मीटर सरळ चालत गेला त्यानंतर उजवीकडे वळून 9 मीटर सरळ चालत गेला पुन्हा उजवीकडे वळून तो 5 मीटर सरळ चालत गेला तिथून सुरुवातीच्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास त्याला किती अंतर कापावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका फलंदाजाने 12 धावा मध्ये सरासरी काही धावा काढल्या 13 डावात त्याने 64 धावा काढल्या त्याची सरासरी धावसंख्या 2 ने कमी झाली तर 13 धावा नंतर त्याच्या धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक मनुष्य त्याच्या पत्नी पेक्षा तिपटीने काम करतो त्याची पत्नी तिच्या मुलीपेक्षा दुपटीने काम करते जर त्यांना मिळालेले काम पूर्ण केल्याचा मोबदला रुपये 1800 मिळाला तर अनुक्रमे त्याचा पत्नीचा व मुलीच्या मोबदल्यातील हिस्से किती ते काढा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsयेथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे सर्वसाधारण 65 सेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो या तालुक्यात आणि जिल्ह्यात महत्त्वाचे गिरीस्थान सुद्धा आहे वरील वर्णन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागू पडते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsइसवी सन अठराशे सत्तावन च्या उठावाचे नंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?
Correct
Incorrect