MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 223
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 223
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहात्मा गांधींचे यांनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsगोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविश्वकोशीय प्रसिद्ध मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी प्रामुख्याने केले कोणी?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराष्ट्रीय चित्रफित संग्रहालयाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे,?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsतिसरे इंग्रज-मराठा युद्धातील सेनापती कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsऔंढा नागनाथ हे जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsइसवी सन1858 नागपूर येथे यशस्वी का झाला. त्याचे महत्त्वाचे कारण कोणते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या साली महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी आणले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरोजगार हमी योजनेअंतर्गत खालील पैकी कोणता प्रकल्प अंतर्भूत केला नाही,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबंकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsविष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रा्तुन विधवांच्या दुःखांना वाचा फोडली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती बँक व्यक्तिगत खाते उघडण्यास प्रतिबंध करते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री-पुरूष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराष्ट्रीय सभेची काँग्रेस स्थापन होण्यापूर्वी भारतीय चळवळीचे केंद्र बनावी यासाठी कोलकत्ता येथे कोणती राजकीय संघटना कार्यरत होते,
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतुलनात्मकदृष्ट्या खालीलपैकी कोणते नेटवर्क रचना नेटवर्क उभारणीसाठी अधिक खर्चिक आहे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत?
अ) कामठी
ब) देवळाली
क) सातारा
ड) खडकी
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत?
अ) भारत सरकार आणि कोणतेही राज्य यामधील विवाद
ब) कोणतेही राज्य आणि स्वतंत्र नागरिक यांमधील खाजगी वाद
क) दोन राज्यांमधील पाणी तंट्याचा विवाद
ड) दोन किंवा अधिक राज्य यांमधील आपापसातील विवाद
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsस्वतंत्र न्याय पालिकेच्या संदर्भात पुढील विधानापैकी कोणती विधाने चुकीचे आहेत?
अ) न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्या पदासाठी पात्रता संविधानात नमूद केली आहे.
ब) न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे.
क) न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते.
ड) त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsविधी सेवा प्राधिकरण कायदा 1987, अन्वये…………ला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points2005 च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालील पैकी कोणती उद्दिष्टे नाहीत?
अ) प्रत्येक लोकसेवा काच या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून ती वाढीस लावणे.
ब) लाचलुचपतीस आळा घालणे
क) नागरिकांना आवश्यक माहिती पुरवण्याबाबत तरतूद करणे.
ड) विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..