Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 132
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 132
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsचार बिस्किटांचे पुढे 14 रुपये ला पडतात तर एक डझन बिस्किटाचे पुढे किती रुपयाला पडतील ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर 25 मार्च 2023 ला शनिवार आहे तर 7 एप्रिल 2024 रोजी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआठ वाजून दहा मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोन येईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसंगीता आणि सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा दहा वर्ष जास्त आहे वीस वर्षांनी संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती राहील ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसुधीर, सुधाकर, साधन आणि समीर यांचे वय अनुक्रमे दहा, पंधरा, अठरा ,पंचवीस आहे तर त्याचे सरासरी वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points21, 15 ,40 या संख्यांचा मसावि काढा ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points0.5× 0.05× 0.5= ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.
6, 12, 36, ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% घटते. 2023 मध्ये त्या शहराची लोकसंख्या 5000 असेल तर 2025 मध्ये लोकसंख्या अंदाजे किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsआई व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 8:2 आहे. दोघांची वयाची बेरीज 50 आहे तर आईचे वय किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 18 आहे व गुणोत्तर 32 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका चौरस मैदानाचे क्षेत्रफळ 1296 चौ. मी. आहे तर त्यांची एक बाजू किती मीटरचे असेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर लावावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी गाडी ७२ किमी अंतर किती वेळात जाऊ शकेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतिचा सोमवारचा पासवर्ड नंतर कोणत्या वारी रिपीट होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsप्रीतीचा मुलगा प्रवीण आहे. राम हा प्रीतीचा भाऊ आहे, नीताला एक मुलगी आहे, तिचे नाव रीमा आहे, नीता ही रामाची बहिण आहे. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू 21 सोडून सर्व काळे चेंडू वीस सोडून सर्व लाल चेंडू 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर चारच प्रकारचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतीन सेमी, आणि पाच सेमी त्रिज्या असलेले तीन गोल वितळून नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचार संख्यांचा सरासरी 60 आहे त्यापैकी पहिली संख्या शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेहून एका चतुर्थांश आहे तर मग पहिला क्रमांक काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points130 आणि 110 मीटर लांबीच्या दोन ट्रेन एका दिशेने जात आहेत. वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पूर्णतः पास करण्यासाठी एका मिनिटाचा अवधी घेते. जर त्या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने जात असतील तर एकमेकांना पूर्णतः पास करण्यासाठी तीन सेकंद घेतात. तर वेगवान ट्रेनचा वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका घड्याळाची छापील किंमत 820 रुपये होती एका व्यक्तीने तसेच घड्याळ दोन सलग सवलती नंतर 570.72 रुपये ला खरेदी केले, त्यातील पहिली सवलत होती 20% तर दुसरी सवलत किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन अंकाची एक निश्चित संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या तिप्पट असते आणि 45 जर मिळवलले गेले तर संख्येतील अंक उलट येतात, तर संख्या काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरिंग बनवणाऱ्या दोन केंद्रात वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ सेमी आणि 616 सौ सेमी आहेत, तर रिंगची रुंदी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका घनाची बाजू दोन मीटर आहे. ती चार मीटर केल्यास त्या घनाचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरामदर महा 300 रुपयांची बचत करतो तर सहा वर्षात तो किती ?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..