Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 501
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 501
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडिया चे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस अधिकारी श्री सी डी देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsपॅरा ऑलम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेक पटू कोण?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsशाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसंमतीविना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाची शर्यत लावणे आणि वेग आजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points“येणार असेल तर येईल बापडा!” अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकार पत्र देण्याबाबतचा नियम कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points1988 च्या रक्कमेवर 18% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsसदूची 5 विषयातील गुणांची सरासरी60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 आणि किरण उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्याच्या जागांची अदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points‘विजया चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली ‘या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………… म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsअपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्य संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsस्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या माध्यमातुन ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsकृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेस 7,9 व11 या तिन्ही संख्येने भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते तर त्या संख्येला 9 ने भागले तर बाकी किती उरेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 50 चौ.से.मी. असून त्याचा एक कर्ण 20 से.मी आहे. या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण….सें.मी.असेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsतीन मुलाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्याच्या वयाच्या गुणोत्तर 3:5:7 असे तर सर्वात लहान चे वय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. उरलेले व्यक्ती पैकी 1/3 विवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका संख्येची पाचपट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsनंदपुर गावाची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी दहा टक्के ने वाढते तर दोन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.
3, 4, 10, 33, 136, 685…?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points1200चे 15 टक्के किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा.
5, 18, 10, 12, 15, 6, 20, 0, 25,…?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points1 ते 100 दरम्यान एका अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsवृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसीता उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 2 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते तर आरंभबिंदूपासून ती किती किमी अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsमुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsनरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsछत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsविसंगत क्रमांक शोधा.
41, 43, 47, 53, 61, 71, 81
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार अंतिम निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsवर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?
224,197,168,…… …..101 ,80,85
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसोडवा.
6,024 + 7,512 + 9 =?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभागाकार करा
3.1639÷0.013=…?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsउद्यान या शब्दाचे वचन बदला.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
पडत्या फळाची……….
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points99999+999+99+9=?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsवृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6ने घटल्यामुळे दोन वर्षांची झाडांची संख्या26508 झाली तर दोन वर्षांपूर्वी एकूण झाडाची संख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsभारताचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अमलात आली?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsरयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsइटियाडोह गोंदिया जिल्ह्यातील जल प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsमॅक मोहन रेषा कोणत्या देशाची सीमारेषा आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsकमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणती पारंपारिक साधन संपत्ती नाही?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsमेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहेत?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदुधाची शुद्धता मोजू शकणारे उपकरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsभूकंपाची तीव्रता कोणत्या एकात मोजली जाते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमणिपूरची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsचकमा भारतात आलेल्या कोणत्या देशाचे निर्वासित आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsइराकची राजधानी?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsनवेगाव बांध गोंदियाच्या कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsडोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsकालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसिग्मंड फाईट नाव कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsखालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsलोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsभारताचे अणुशक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsअजंठा लेणीचा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्ररलेली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsपाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsलष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsगोशी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsभारतातील धवल क्रांतचे जनक कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsरशियाचे संसदेस काय नाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsऔरंगजेबचे निधन कोठे झाले.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsभंडारा जिल्ह्यातील मॅग्जिनाच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदेवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsभंडारा जिल्ह्यातील आंबा गड डोंगर रांग कोणत्या पर्वताचा भाग आहे.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsगोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsविप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsसिंचन घोटाळा चौकशी समिती………
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेली भौतिक राशी कोणती.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...