Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 131
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 131
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपावणे नऊ हजार ही संख्या अंकात कशी लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsA आणि B या विषम संख्या असतील तर खालीलपैकी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवीस च्या पाढ्यात दोन ही संख्या किती वेळा येते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक दोन अंकी संख्येच्या अंकाचा गुणाकार 32 आहे, त्या संख्येतून 36 वजा केली असता अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points44 च्या पुढील 21 वी विषम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका संख्या मधून 16 वजा केली असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका संख्येचे 25 % म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points235 नंतर क्रमाने येणारी 23 वी समसंख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsफक्त दोन अंकी संख्येत नऊ हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points1 पासून 100 पर्यंत च्या सर्व संख्या लिहिताना 7 हा अंक किती वेळा वापरावा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsD हे रोमन संख्या चिन्ह कोणत्या अंकासाठी वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदोन नैसर्गिक संख्यांमधील फरक 76 आहे, त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागितले तर भागाकार 5 येतो तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी 13 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशून्य ते वीस पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points75031 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points1 ते 100 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points132 मीटर लांबीची एक रेल गाडी एका टेलिफोनच्या खांबास 6 सेकंदात पार करते तर रेलगाडीचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसाहिलच्या पगारात 25 टक्के वाढ झाली तर पगार 1600 रुपये होतो तर त्याचा मूळ पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमोहनच्या पिशवीत लाल हिरवे व निळे असे तीन प्रकारचे चेंडू आहेत त्या पिशवीत लाल सोडून 15, हिरवे सोडून 16, व निळे सोडून 23 चेंडू असतील तर, त्या पिशवीत एकूण चेंडू किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 312 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरामला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72, 75, 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..