Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 494
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 494
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजिल्ह्यातील कोणता तालुका केज मतदार संघ आणि परळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात विभागला गेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमुख्यमंत्री हा कोणाकडे आपला राजीनामा देत असतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभाऊ बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसईने8 कागद चाळीस मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsदुचाकी सायकलीची किंमत 500 रुपये आहे तर दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsअकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsफुलांना सुगंध नसतो . यामध्ये फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपूर्वा भिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsशूर शिपाई होता या वाक्यातील शूर काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएका सांकेतिक लिपि मध्येDON=33 ,BOAT=38 तर BOX=?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsराजनला एकच बहीण आहे. राजांच्या भाचीच्या मामीची आई ती राजांची कोण?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsडॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsडोळे हे जुलमी गडे. रोखुनी मज पाहू नका. वाक्यातील काव्यरस ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsउंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points0.1 * 0.2 * 0.3 =?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsचिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘महाराष्ट्र माझे राज्य आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsइस्रो उपग्रह खालीलपैकी…. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points‘सम्राट’ या नावाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsकोणत्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक नोंदवून सचिन तेंडुलकरने सुनील गावस्कर च्या 34 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका बिंदूतून……. रेषा जातात.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमाझ्या आठवणी व माझा अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsमृत्युंजयता…..
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsजोडे फाटणे…..
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsअबोला. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द,
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points‘घर’ या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsसामान्य नाम ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsअष्टावधानी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsकेलेले उपकार विसरणारा…….
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विधान……..
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
4 pointsविजोड पद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ग शीत रक्ती आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsनटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsजागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एक कार्बनचे स्फटिक रूप आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsउच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘पश्चिम बंगाल’ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsरक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsद्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsदिल्लीतील शक्ति स्थळ भारताच्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsशिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsबावन कशी सुबोध रत्नाकर. हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपुढील वाक्याचा काळ ओळखा.
गणेश शाळेत जात होता.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी….. या चित्रपटात सन 2016 च्या ऑस्कर अवॉर्ड साठी नॉमिनेशन करण्यात आले आहे,
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsजिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजेच……..?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएक हेक्टर बरोबर किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsनॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsसंत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखडका मधील खनिजाचे विघटन होते या कोणत्या प्रकारचा अपक्षय आहे.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsलेखन नियमानुसार कोणी पैकी चुकीचा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsन्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सर न्यायाधीश होते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपुढीलपैकी कोणास मुगल सत्तेचा संस्थापक मानली जाते?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsदेशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपुढीलपैकी कोणास मराठी भाषेचा अध्यक्ष मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsबावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsविजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमहाराष्ट्राचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी यांचे समाधी स्थळ कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsनोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsउंटाचा ……..असतो.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points7056 संख्येचे वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points‘चांदी उडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमृत्युंजय कादंबरी कोणत्या पुरुषावर आधारित आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsजगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsइंटरपोल चे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केलेला कोणता जिल्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsकोरोना प्रथम प्रसाद चीन देशात हुबैई प्रथातील कोणत्या शहरात झाल्याचे दिसून आले होत?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी लष्करातील सर्वात मोठा खुदा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsजर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य ते कोणत्या प्रयोगातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना सहाने पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsआज मला मुळामुळे या वाक्यात उपयोग?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsकस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsहापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsवासरू या शब्दाचे लिंग काय?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsअचल=?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...