MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 214
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 214
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points“स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे” असे कोणी म्हटले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआधुनिक नागरी स्थानिक स्वशासन विषयी भारतातील पहिला ठराव/ कायदा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भारतीयांच्या जन्मशताब्दी स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने तिकीट काढले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने पुढील कोणत्या खटल्यात नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अंगीकारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या अकराव्या अनुसूचीमध्ये पंचायतीची किती कार्य /जबाबदाऱ्यांची यादी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमीडिया लॅब एशिया चे खालीलपैकी कोणते टुल ‘ॲडाप्टीव लर्निंग सिस्टिम’मध्ये डिलिव्हरी माॅडेल फोर कंटेट म्हणून वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमुंबई विद्यापीठाची स्थापना ………. समितीच्या अहवालातील शिफारसी मुळे झाली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील पैकी विजोड संघटना ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points……….. यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsहनुमंते घाट हा …………आणि …………च्या. मध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यात खालीलपैकी कोणते संसदीय माहिती कळीची भूमिका बजावते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहानगरपालिका सदस्य आपला राजीनामा ………. कडे सादर करतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘उनिकि’ हे पुस्तक (विविध लेखांचे संकलन )कोणत्या राज्यपालांनी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमामलतदार खालील कोणता महसूल जमा करीत नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभु-संसाधन खाते हे भारत सरकारच्य …………भाग आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारत सरकारचे कामकाज अधिक सोईस्कररित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना ………… करण्याचा अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणता जिल्हा एकेकाळी ‘सारसनगरी’ म्हणून ओळखला जात होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदानपेटी मध्ये 5रुपयांच्या नाण्यांचा 4 पट एक रुपयांची नाणी आहे, दानपेटी 360 रुपये आहेत. तर त्या दानपेटीत एक रुपयाचे नाणे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 एवढा नका होतो तर खरेदी ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदहावीच्या परीक्षेला बसलेल्या एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी इंग्रजी विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 55 आणि गणितात 50 विद्यार्थी पास आहे दोन्ही विषयात 15 विद्यार्थी पास आहे तर दोन्ही विषयात नापास असणारे विद्यार्थी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका स्पर्धेत जायच्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही पाच विद्यार्थी पहिले फेरीत बाद झाले. जायच्या क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकांची सोळा आहेत तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकास एकोणतिसावा आहे जायच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points4.10.12 व 24या प्रत्येक संस्थेत कोणती संख्या मिळवली असणार असता येणाऱ्या बेरजा प्रमाणात येते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..