Indian Post Payment bank इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेत 344 पदांकरिता भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Post Payment Bank Recruitment 2024

IPPB Recruitment 2024: Indian Post Payment Bank Engagement of Gramin Dak Sevak for IPPB Posts. Post Office Bharti, Bhartiy Dak Vibhag Bharti Bharti 2024  https://ibpsonline.ibps.in.. Apply Online here. there are a all of 344 Vacancies available for these Post. Executive  for 344 Posts.

भारतीय पोस्ट पेमेंट बॅंकेत 344 जागां करीता भरती. विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.



 

एकूण जागा : 344 (संपूर्ण भारत)

पदांचे नाव :

भारतीय पोस्ट पेमेंट बॅंकेत 344 जागांसाठी भरती 2024 PDF Download


पदाचे नाव
1  एक्झिक्युटिव 344
एकूण जागा 344

Indian Post Payment Bank Bharti 2024: Application Form Out, Notification PDF 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण, GDS म्हणून 02 वर्ष अनुभव. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹1000/-  SC/ST/ExSM/Transgender/EBC/Women:फिस नाही.

वयोमर्यादा :  01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख :  31 आ‍ॅक्टोबर 2024 [11:00PM]

 Important Links of Recruitment 2024

Official Website : ippbonline.com

जाहिरात-Advertisement : PDF Download



आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply Online

 

 

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

How to Apply For IPPB bharti form 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या माहितीमध्ये आ‍ॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
  3. New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
  4. त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  5. शेवती Payment आ‍ॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.