Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
सामान्य ज्ञान सराव पेपर
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 187
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
General Knowledge Marathi Question Paper 187
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
वन शेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासनाने कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित केला?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
‘ग्रो फॉरेस्ट’ या संकल्पनेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 12 एप्रिल 2018 रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के वनक्षेत्र आहे?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामुळे प्रसिद्धीस आलेले ‘चिचपल्ली’ हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
16 ऑगस्ट 2017 पासून खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी महिला दिनी करण्यात आली?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत महाराष्ट्र पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता?
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केव्हापासून सुरू करण्यात आली?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे यासाठी एक एप्रिल 2016 पासून कोणती योजना सुरु करण्यात आली?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
महाराष्ट्रातील सर्वात नवीन निर्माण केलेल्या पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
महाराष्ट्र शासनाने सन 2015 हे वर्ष …………म्हणून घोषित केले होते.
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेशाला महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
महाराष्ट्रातील प्रतिसरकार बाबतच्या खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे स्थापन करण्यात आली?
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
‘लखिना’ काय भूषविते?
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
भारताची इथेनॉल वर धावणाऱ्या पहिला बसची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आले?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
अपंग स्वयंरोजगार इतर स्त्रिया व घटस्पोटीत महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
…………… या राज्य शासनाने दरवर्षी शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठवण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम आखला आहे.
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
महाराष्ट्रातील……………….. हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
महाराष्ट्रातील…………. या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा.
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
हापुस आंब्याची झाडे………… जिल्ह्यात आढळतात.
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
महाराष्ट्रातील…………… जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादन करिता प्रसिद्ध आहे
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..