Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 489
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 489
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किमी वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमुंबई ते नाशिक जाणारी एक आगगाडी 60 किमी वेगाने धावते एक दिवस ती आगगाडी 80 किमी वेगाने गेली तर ती नाशिकला 48 मिनिटे अगोदर पोहोचली तर मुंबई ते नाशिकचे अंतर किती.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points540 चे 0.5% किती.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसुमित च पगार अमित पेक्षा 25 टक्क्यांनी जास्त आहे तर अमितचा पगार सुमित पेक्षा किती टक्के कमी आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points2 मॅट्रिक टन चे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल होय.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका पुस्तकाच्या किमतीवर 10% सूट दिल्याने पुस्तकाची किंमत18.5 रुपये ने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsएका म्युझियम सिस्टम ची मूळ किंमत 20,300 रुपये आहे व त्यावर 15 टक्के नफा हवा असल्यास विक्री किंमत किती होईल.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsतीन संख्यांचे गुणोत्तर 5:7:3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 99 होते तर सर्वात लहान संख्या.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points2001 चा एड्स दिन गुरुवारी होता तर त्यावर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsदीपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points25 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsआपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे……………… होय.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsबोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे……………..होय.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमराठी भाषेत किती स्वराधीचा समावेश होतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमराठी व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsविद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsगायरान या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsआम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsत्याने बैलास मारले या वाक्यातील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsगुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsआमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsगल्लोगल्ली या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsखालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsपानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा –
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsसिंहांची…………. होते.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsजोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsतो काही वर्ष बिन भड्याच्या घरात राहिला अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsमी निबंध लिहितो सदर वाक्यामध्ये वर्तमान काळाचा कोणता प्रकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsपाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points90 ते 100 मधील सर्वात मोठे मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points30 रु रुपये डझन या दराने 30 पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येकी तीन दराने विकला असेल तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsभाजक 6 भागाकार 9 आणि बाकी पाच असेल तर भाज्य संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points5 टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points18 व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेमी. असून पाया 6 सेमी असल्यास त्रिकोणाची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsदोन भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असेल व त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्या वय अनुक्रमे किती असतील?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsकल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsभारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपोलीस खाते हा….. या सूचीतील विषय आहे,
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उद्यान राष्ट्रीय पक्षी पक्षांसाठी राखीव आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणता आजार डासामुळे वाढत नाही?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsभारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsपृथ्वीतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsफेसबुकचे संपादक हे……. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsचले जाव चळवळ हे कोणत्या वर्षी सुरु झाली?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsसूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsआनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsपंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsदोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या सीमा लागत नाही?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsतुंगभद्रा आणि भीमा नद्या….. च्या उपनद्या आहेत,
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsगंगा नदी…. मधून उगम पावते.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsकोणते शहर भारताचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsआद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचे समाधी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsस्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे जन्मगाव…..हे आहे .
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमहाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेल्या खालीलपैकी कोणते सरोवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसुंदरबन राष्ट्रीय उद्यान…… मध्ये वसलेले आहे,
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या पोलीस दलाकडे हेलिकॉप्टर आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपोलीस उपनिरीक्षकास दोन स्टार असतात हे विधान….. आहे,
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमुकुंदराज स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsलातूर जिल्ह्यातील एक मंदिर……
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsनिजाम कालिन अंबाजोगाई शहराचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी वेगळा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsशेतातील बेकारी म्हणजेच…. बेकारी होय,
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsग्रामसेवक ग्रामपंचायतीचा …. म्हणून काम करतो?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsराष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsपांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली असता त्याच्या क्षेत्रफळ किती पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points11 13 17 या संख्यांचा मसावि काढा?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points12चे 12%..?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी पृथ्वीवर सर्वात अधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsशुद्ध पाण्याचा सामू जवळपास…..असतो,
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsउजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमणिपूर राज्याची राजधानी…..आहे.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsगटात न बसणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsनजरेत भरणे……
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsसमानार्थी शब्द शोधा अटवी….
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsयोग्य वाक्यप्रचार पूर्ण करा. आज घरात….. देखील साखर नाही,
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजसे पक्षांचा किलबिलाट .तसे पाण्याचा…..
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsतंबाखू हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमोर झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा उंट….
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points12:18 चे लघुरूप=?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपुढीलपैकी जोड मुळ संख्यांची जोडी कोणती नाही?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsचा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsरामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsआग्रा हे शहर… या नदीवर आहे.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsजर्सी या गाईचे उगमस्थान कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...