Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 488
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 488
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsविश्व प्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsविश्व प्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsनाथ संप्रदायातील कानिफनाथांची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsअहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsअहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरांमध्ये विमानतळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसामाजिक कार्यकर्ता हा. अण्णा हजारे कोणत्या गावचे राहणारे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsमाळढोक काय आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsराजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsअहमदनगर चा किल्ला कोणी बांधला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsसुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsझुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsतेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsगीत गोविंदा पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsवुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsभारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsसमृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsबँकांची बँक कोणती आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsकैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsजागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंची एकदा सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतील तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसमान व्यासाच्या 3 नळ एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते जर तेवढ्याच व्यासाच्या 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsअ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तेच काम करण्यास ब ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsतीन वस्तूंची सरासरी किंमत 12500 आहे व त्यांची किंमत गुणोत्तर 3:9:13 आहे तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे व वर्गशिक्षिका सहित सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष असल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किमी वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsदोन अंकी मूळ संख्या ती अंकाची अदलाबदली करून मूळ संख्या तयार होतात अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points7 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी 15 आहे पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsरेखा व सुरेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे चार वर्षानंतर ते 3:4 होईल तर रेखाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points40किमी प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी विरुद्ध दिशेने एका माणसास 27सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points1200रू किमतीची एक सायकल 5% तू त्याने विकली तर त्या सायकलची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsएका आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे त्याची परिमिती 84 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsआज सोमवार आहे कालच्या पूर्वी तिसऱ्या दिवशी 16 तारीख होती तर उद्या नंतर तिसऱ्या दिवशी किती तारीख असेल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsदर साल दर शेकडा 1500 रू ची तीन वर्षांत 1860 रुपये रास होतील?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsकल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsभारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपोलीस खाते हा….. या सूचीतील विषय आहे,
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उद्यान राष्ट्रीय पक्षी पक्षांसाठी राखीव आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणता आजार डासामुळे वाढत नाही?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsभारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsपृथ्वीतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsफेसबुकचे संपादक हे……. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsचले जाव चळवळ हे कोणत्या वर्षी सुरु झाली?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsसूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsआनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsपंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsदोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या सीमा लागत नाही?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsतुंगभद्रा आणि भीमा नद्या….. च्या उपनद्या आहेत,
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsगंगा नदी…. मधून उगम पावते.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsकोणते शहर भारताचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsआद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचे समाधी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsस्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे जन्मगाव…..हे आहे .
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsराजा हर्षवर्धनाचा पराभव….. या चालुक्य राजाने केला.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमहाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारी म्हणून कोण ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsदादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकेजरीवाल यांच्या अगोदरचे दिल्लीचे मुख्यमंत्री…..
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsबासपा नदी ही…. नदीची उपनदी आहे,
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsराष्ट्रीय विद्युत परीक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsगुन्हे अन्वेषण परीक्षण विद्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsशब्दाचा समास समासाचा प्रकार ओळखा .देशोदेश
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsआपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना…. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsकोणत्याही शब्दात….. चा समूह असतो.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण वर्ण किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालील शब्द पैकी नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsज्या नामा बद्दलची माहिती सांगितलेली असते त्याला…. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsउपरा आहे कादंबरी कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभित्या पाठी ……
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsस.ला.ना.ते. हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsगटात न बसणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsनजरेत भरणे……
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsसमानार्थी शब्द शोधा अटवी….
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsयोग्य वाक्यप्रचार पूर्ण करा. आज घरात….. देखील साखर नाही,
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजसे पक्षांचा किलबिलाट .तसे पाण्याचा…..
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsतंबाखू हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमोर झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा उंट….
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points12:18 चे लघुरूप=?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपुढीलपैकी जोड मुळ संख्यांची जोडी कोणती नाही?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsचा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsरामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsआग्रा हे शहर… या नदीवर आहे.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsजर्सी या गाईचे उगमस्थान कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...