Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 485
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 485
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsभारताच्या लोकसभेची 16 वी निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points250 रुपये किमतीची वस्तू तीनशे रुपये अस विकली यात किती टक्के फायदा झाला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी दहा टक्केवारी वाढते जर त्या गावाची लोकसंख्या वर्ष 2000 मध्ये 4000 असेल तर 2000 यावर्षी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsराजाचा पगार दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढतो, जर राजाचा पगार वर्ष 2012 मध्ये 20000 आहे. तर वर्ष 2014 मध्ये पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या,
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsA वB आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे.5 वर्षांनी त्यांचे वयाचे गुणोत्तर.4: 3 होईल तरी A तीन वर्षांपूर्वी चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsजनी चे वय शिवाच्या वयापेक्षा 7 वर्षांनी अधिक आहे शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. रेवतीचे वय तीस वर्ष आहे तर जनीचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपेन 10 रुपयास विकल्यामुळे जेवढा नफा होतो त्याच्या एवढाच तोटा तो पेन 6 रुपयात विकल्यामुळे होतो तर त्या पेनची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsएका दुकानदाराने एक वस्तू 500 विकली. त्याला त्यात 25 टक्के फायदा झाला तर त्याला एकूण किती फायदा झाला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएक काम 7 माणसे 4 तास करतात. काम करून 30 दिवसात संपवतात तर तेच काम 6माणसे पाच तास काम करून किती दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसंसदेची कायमस्वरूपी सभागृह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमाहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्दबादल ठरवले,
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsअखिल भारतीय सेवा निर्माण करणारा अधिकार कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमिहान हा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय योगा दिन कोण केव्हा साजरा करण्यात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points0.8 / 4 = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points1/9 ची तीन पट करा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या दरवर्षी 7.5 टक्क्यांनी वाढते व त्या गावची आजची लोकसंख्या 73,960 आहे तर गावची दोन वर्षांपूर्वीची लोकसंख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points‘सलीम घराबाहेर निघत आहे.’
वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
ऐश्वर्य :-
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा.
भाजीपाला :-
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsसूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsवर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे ………
तीर्थंकर होते.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsमोहम्मद पैगंबराचे जन्मस्थान……
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points…….. याने टेलिफोनचा शोध लावला.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsमांजरा पठार कुठल्या भागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsजोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsकोयना धरणातील जलाशयास …….या नावाने ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsडाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsज्या उद्योगधंद्यांमध्ये यंत्राची निर्मिती केली जाते असे उद्योग ……..म्हणून ओळखले जातात.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsदिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsदसादशे काही दराने चार वर्षाचे सरळव्याज 600 रुपये होते व त्या दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज 312 रुपये होते. तर व्याजाचा शेकडा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएका करंडीत 72 आंबे होते त्यापैकी 3/4 आंबे काढून त्यांचे सहा वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकृष्ण एका मिनिटात 42 शब्द टाईप करतो. तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points734 * 999 =?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsआईचे वय तिच्या मुलाच्या तीन पट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर आज आईचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsएका टूर्नामेंट मध्ये एकूण 16 संघाने भाग घेतला एक संघ एकदाच एका संघाशी खेळू शकत असेल तर त्यामध्ये किती सामने खेळवले जातील?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता असू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘गुजरात’ राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsचिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsसालारजंग म्युझियम कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsदोन्हीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये ….. असतो.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsअशोक चक्रात किती आरे असतात?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsकोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsविमानाचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsशिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखाली पर्यायातील विसंगत पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsआणि, व ,परंतु हे कशाचे प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वास्त महाराष्ट्रात नाही?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालील पर्यायातील विशेष नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsभारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsसर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsसंधी म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 46 व वजाबाकी 2 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसमास ओळखा, आईवडील
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsटोकियो ओलंपिक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके मिळवली?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsठराविक क्रमाने असलेल्या अक्षरांना अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभारतात….. या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsवैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास कोणता दूरध्वनी डायल करावा?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsभाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्ष पदाची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsकाँग्रेस पक्षाच्या 1942 च्या…… येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा ठराव मांडला,
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points…. हा हा दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points…… हे भारतातील सर्वात लांब धरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsबोरा अभयारण्य ……. या जिल्ह्यात आहे,
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points32,33,37,46,62,?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points….. वि घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायतराज संस्थांशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points….. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsजिभेला हाड दिसणे याचा काय अर्थ होतो?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points12+(25-(25-12)]]=?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsभारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsपुढील क्रम पूर्ण करा.
28,35……77
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsप्रयोगाचे मुख्य प्रकार किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...