मराठी व्याकरण सराव पेपर Marathi Vyakran
Marathi Grammar Test मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. मराठी व्याकरण सराव पेपर pdf ता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Marathi Vyakran Question Paper with Answer
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 291
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links :
मराठी व्याकरण सराव पेपर 291
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदिलेल्या जोडीशी सदृश्य अशी पुढीलपैकी जोडी कोणती नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsबारा राशी.
यामधील ‘बारा’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजो देशासाठी बलिदान करतो तो………
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsहा,ही,हे या सर्वनामांचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते.
या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘बेडूक’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘किमान’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘चांगुलपणा’ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsतुझ्या घरी कोण कोण आहे.
या वाक्यातील ‘घरी’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘भार्या’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘दोरी’ या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘तो नेहमीच उशिरा येतो.’
या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘इमारतीचा दगड घडविणारा’ या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsश्,स्,ष् या वर्णांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘गंगा + ओघ’ हा कोणत्या शब्दाचा संधी युक्त विग्रह आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअरेरे ! फार वाईट झाले.
अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘हत्तीच्या पायी येते व मुंगीच्या पायी जाते’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ‘
या पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘सुया’ या शब्दाच्या एक वचनी रूपाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘उंट’ शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनाम, सर्वनाम, विशेषण ,क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..