Current Affairs 2024 in Marathi
Current affairs 2024: in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 469
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 469
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारत सरकारने कोणत्या साली पद्मविभूषण पुरस्कार शिव नाडर यांना दिला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsलेखमॅन म्हणजे तलावांच्या संवर्धनासाठीचे तज्ञ म्हणून……………. मधील आनंद मल्लीगावड यांना म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारताचे आयोडीन मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताचे मिलेट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजगातील सर्वात लांब केस असलेली महिला म्हणून गिनीज बुक मध्ये कोणाची नोंद झाली.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsलोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप प्रकरणात लोकसभेच्या नीतिमान समितीच्या शिफारशीवरून कोणत्या रोजी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुवा मोहिन्ना यांना लोकसभेतून खासदारकी रद्द झाली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याच्या आरोपावरून वादग्रस्त ठरलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsतिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोविड कालखंडात 4000 पेक्षा जास्त बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे………………. हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसंसदेच्या आवाजात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदुबई येथे भरलेल्या 28 व्या जागतिक हवामानाबद्दल परिषदेत जीवाश्म इंधनाचा अतिरेकी वापर थांबवावा यासाठी आंदोलन करणारी किती वर्षीय भारतीय मुलगी लिसीप्रिया कांगजुआम आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदुबई येथे भरलेल्या कितव्या जागतिक हवामानाबद्दल परिषदेत जीवाश्म इंधनाचा अतिरेकी वापर थांबवावा यासाठी आंदोलन केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजीवाश्म इंधनाचा अतिरेकी वापर थांबवावा यासाठी आंदोलन करणारी लिसिप्रिया कांगजू .आम कोणत्या ठिकाणाची आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsगोबी वाळवंट पार करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकाँग्रेसचे झारखंड मधील राज्यसभा खासदार धीरज शाहू यांच्या झारखंड राज्यातील रांची येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीत किती कोटीहून अधिक रोख रक्कम जप्त केली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय वन्य ववस्थापक संस्था कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsइंडियन एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकेंद्रीय काताळशिल्प सशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय भरडधान्य सण कोणत्या साली स्थापन केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च कोणत्या ठिकाणी सन 1958 साली स्थापन केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय हवामान विभागाचे ढग संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..