Current Affairs 2024 in Marathi
Current affairs 2024: in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 468
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 468
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशीरिन ईबादीयांना मानवाधिकार कार्यकर्ता हा पुरस्कार कोणत्या साली इराण मध्ये दिला होता.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनर्गिस मोहम्मद यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनर्गिस मोहम्मद या किती वर्ष तुरुंगात असून त्या भौतिकशास्त्रातील पदवीधर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsवुमन लाईफ लिबर्टी ही घोषणा इराण मधील महिलांच्या मूलभूत हक्कांसाठी तीन दशके लढा देणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या………………. यांची आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsडाऊनिंग स्ट्रीट, लंडन हे निवासस्थान ब्रिटनचे भारतीय वंशीय पंतप्रधान………………. यांचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुणे येथील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख सूत्रधार……………. फरार झाला होता.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsओडीसा सरकारने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊन ओडिसा सरकार मधील दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती म्हणून कोणाची नियुक्ती केली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsउडीसा सरकारच्या फाईव्हटी टी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले नेते कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकिती वर्ष ब्रिटनमध्ये राहून माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे 21 ऑक्टोबर 2023 रोजी पाकिस्तान मध्ये परत आले.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points4 वर्ष ब्रिटनमध्ये राहून माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे कोणत्या रोजी पाकिस्तान मध्ये परत आले.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबेलारूस मधील स्त्रियांचे हक्क आणि समतेसाठी काम करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअफगाणिस्तान मधील स्त्रियांचे हक्क आणि समतेसाठी काम करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsयुवा संघर्ष यात्रा कोणत्या रोजी पासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे येथून सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयुवा संघर्ष यात्रा 24 ऑक्टोबर 2023 पासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोणत्या ठिकाणाहून सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयुवा संघर्ष यात्रेचा समारोप कोणत्या ठिकाणी झाला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप कोणत्या रोजी नागपूर येथे झाला.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 12 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या ठिकाणी झाला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुणे ते नागपूर अशी किती किमी लांबीची युवा संघर्ष पदयात्रा रोहित पवार यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभाग संचालक म्हणून कोणाची निवड झाली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभाग संचालक म्हणून सायमा वाजेद यांची निवड झाली ते कोणत्या ठिकाणाच्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसायमा वाजेद या बंगाल देशाच्या पंतप्रधान……………….. यांच्या कन्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsHCL कंपनीची स्थापना शिव नाडर यांनी कोणत्या साली केली.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsHCL कंपनीची स्थापना कोणी केली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसण कोणत्या रोजी पासून HCL चे अध्यक्ष पद त्यांची मुलगी रोशन नाडर यांच्याकडे आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..