Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 475
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 475
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsतेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsतेलंगणा भारतातील कितवे राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठांमध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsविधान परिषद सदस्यांकरिता कमीत कमी वयोमर्यादा किती असते
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsराष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपोलीस पाटलांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsभारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsतांबे जस्त व निकेल ह्या तीन घटकांच्या एकत्रिकरणातून कोणते संमिश्र तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsडोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमाहितीचा अधिकार कायदा भारतीय घटनेने कोणत्या दिवशी सर्व देशभर लागू केला.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsभारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsलोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनातर्फे सन 2008 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमहाराष्ट्रात त्रिस्तरीय पतरचनेत कोणती बँक शिखर बँक आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points……… रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘तुटीचा अर्थसंकल्प’ या संकल्पनेचा जनक …….आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points…….. हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsतुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsजागतिक चिमणी दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsपंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsहिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsरवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsशासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsयुरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsचौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsविद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.
परसातली भाजी :-
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
विदूषकाने मुलांना हसविले.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
मी थोडी विश्रांती घेऊ का?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsनिश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
किती सुंदर देखावा आहे हा !
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
खूप द्रव्य मिळणे :-
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsयोग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
आरंभ *
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.
पाणउतारा करणे :-
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsजसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsफिरोजाबाद हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsविक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsसात बेटांचे शहरे कोणत्या शहराचे टोपण नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात एकूण…… जिल्हे आहेत,
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जलसिंचनाखाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsधुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsगोदावरी नदीच्या खालीलपैकी उपनद्या कोणत्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsजर आज रविवार असेल तर 79 दिवसांनी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsआज गुरुवार आहे.866 दिवस आधी आठवड्याचा कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात नाही?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsभारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती….. द्वारे केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsएक नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची तिप्पट 363 तर ती संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsदेवगड चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsअवचित या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsमहाराष्ट्रात पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कशावर युनेसेफ मुख्य लक्ष केंद्रित आहे,?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमहाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा…..शी संबंधित आहे,?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमहाराष्ट्रात वाहतूक पोलीस शाखा सर्वात प्रथम…. ला स्थापन झाली,
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसामवेदात वेदमंत्र गाण्याचे एकूण किती प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsखालीलपैकी किती स्मृती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsयादवांच्या दरबारी असलेल्या संगीत तज्ञाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points… या ठिकाणी नर्तकीची कास्यमूर्ती सापडली आहे,
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsमहाराष्ट्रातील… या ठिकाणी पुराश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsप्राचीन काळातील पहिला पळाली प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsशेतीचा शोध कोणत्या युगात लागला?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsघटना समितीची एकूण किती अधिवेशने झाले?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsघटना समितीतील लोकसंख्येमागे एक सदस्य घेतला गेला?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsघटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसंसदेत महिलांना किती टक्के आरक्षण दिले जाते?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठ किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमहाराष्ट्र चे राज्य फुल खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsनाशिक या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsमंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsवाक्याचे….. विभाग पडतात.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsवाक्यातील उद्देश म्हणजेच….. असते.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsबीड जिल्ह्याचे पुरातत्त्वकालीन नाव……
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsकसबे दिग्रस सोयाबीन यांनी विकसित केलेला एक वाण?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsगटातील वेगळा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...