Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 471
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 471
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsहलक्या वाहनांचे जास्तीत जास्त वजन किती असते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsराजेश आणि महेश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेश चे आजचे वय काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsशरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsवाहनांच्या बाजूच्या आरशांमध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points28.13-14.07+81.56=?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsगोलाकार वाहतूक चिन्हे पुढीलपैकी काय दर्शवितात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsकर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsचार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsनपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsराजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे बारा तासाने पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमाने का बंधनकारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत आल्यास तो अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsकोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsहँड सॅनिटायझर मध्ये मुख्यत कोणता घटक असतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsनामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे………….
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points2 भावांच्या वयाचे गुणोत्तर7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते तर लहान भावाचे वय काय.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsजर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsशेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परीक्षा किती गुणांची होती.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमिहान हा महापकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यांमध्ये सीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsशिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका डब्यात काही चॉकलेट आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट पुरतात जर डब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsवाक्यात नामा ऐवजी येणारा शब्द म्हणजे…………..
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsसुजाताला दोन बहिणी व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहिणी किती.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमहेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsहॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsनीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 व 25,000 रुपये गुंतवतात त्यांना 16,000 नफा होतो तर नीता चा नफा किती.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे…………..
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsडोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsवनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…………. च्या स्वरूपात करतात.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsएका वर्गात 60 विद्यार्थी आहेत त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयाचा अभ्यास करतात ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsमहाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsराज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
13,(26)52,45,(90),180,(1) ?64
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsनागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘प्रसादला गरम दूध आवडते.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsस्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points20मुलांना 20 किलोग्रॅम साखर 20 दिवस पुरते तर 1 मुलाला 1 किलो ग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsभारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsफुल माशित …… गुणसूत्रे असतात,
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमंगेश 240 अंतर आठ तासात येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती किमी प्रति तास वाढवावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points10 बगळे 10 मिनिटात 10 मासे खातात तर 20 बगळे 20 मिनिटात किती मासे खातील.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsवि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:2 आहे जर टेबलचे किंमत 441 असेल तर खुर्चीची किंमत किती.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsसन 2021 मधील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsअधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsतोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsआलापल्ली येथील वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsराज्याचे स्थापना कोणी केली.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsनाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा या म्हणुशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsश्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंतांना हे…………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsआपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने………………. हे प्रथिने असते.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नवरसाचा .
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsउपरा या पुस्तकाचे लेखक कोण.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतेच क्लाऊड कम्प्युटिंग साठी कोणत्या स्पेस एजन्सी सोबत करार केला.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा थोडा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsअमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे गणेशा अमित पेक्षा वयाने मोठा आहे तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsगोधुम या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsविराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsआकाशा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsविदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsतीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे दुसरी व तिसरीचे 3:4 आहे जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsक्रीडांगण या शब्दाचा समावेश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsदर साल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsकुचीपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsहेमंत 20 किमी/तास या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsहे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points……………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsइंग्लंड :अटलांटिक महासागर:: ग्रीस:?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएकच आईच्या पोटी जन्म घेतल्याला बंधूंना………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...