Current Affairs 2024 in Marathi
Current affairs 2024: in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 456
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 456
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsयुरोपियन सेंटर फॉर मेडियम रेंज वेदर फोरकास्ट या संस्थेच्या अहवालानुसार……………… हा महिना सरासरीपेक्षा 0.85°सेल्सिअसने उष्ण ठरला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसागरी कासवांचा सर्वात मोठा कॉरिडोर घरी राहता सागर किनारा कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपृथ्वीचे फुफ्फुस म्हणून कोणत्या देशातील ॲमेझॉन जंगल ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगुजरात मधील मुंद्रा हे बंदर अदानी उद्योग समूहान सण कोणत्या साली उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजपानमध्ये ज्वालामुखीचा स्फोटानंतर नवीन बेटाची निर्मिती कोणत्या रोजी झाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टी पासून 1 किमी अंतरावर 100 मीटर व्यासाचे आणि समुद्रापासून किती मीटर उंचीचे नवीन बेट तयार झाले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points………….. हा देश भूकंपप्रवण देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वप्रथम गवताळ प्रदेश पर्यटन म्हणून कोणता जिल्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वप्रथम गवताळ प्रदेश पर्यटन पुणे व सोलापूर जिल्ह्यात कोणत्या रोजी पासून सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदीनदयाल उपाध्याय बंदर कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपालघर जिल्ह्यातील खालीलपैकी प्रसिद्ध बीच कोणकोणते आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहामुन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात कोणत्या रोजी निर्माण झाले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनेपाळमध्ये कोणत्या रोजी भूकंप झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदाल सरोवर कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsइंद्रायणी नदी ही कोणत्या जिल्ह्यातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsइंद्रायणी नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याला किती किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीत रात्री 8 ते10 या वेळेत कोणत्या ठिकाणी फटाके वाजविण्याची परवानगी दिली होती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपिरॅमिडस या ऐतिहासिक वास्तू कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदक्षिण अमेरिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालक कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था चे महासंचालक कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसहसचिव गृह विभाग मुंबई कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य मुख्य प्राप्तिकर आयुक्त कोण आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..