Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 465
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 465
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsकोणत्या सीमेस मॅक्मोहन रेषा असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालील शब्दाचा समास प्रकार ओळखा .
सविनय:-
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.
2 ,5, 10, 17, 26……
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा.
12 ,36, 18 ,54 ,27……………
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points‘पडते घेणे’ या अर्थासाठी खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार निवडा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘सुगम ‘या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points‘आमची वर्गणी देऊन झाली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsगंगा नदी………. मधून उगम पावते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points42 च्या 1/12 + 25 च्या 30% + 0.25 *150 =……
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points‘कव्हर ड्राईव्ह’ ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsउमेश चे दक्षिण-पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 डावीकडे वळतो. मग तो 35 अंश उजवीकडे वळतो. 180 अंश उजवीकडे वळतो. तो 90 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो, तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points‘ऑपरेशन फ्लड’ हे कोणत्या उत्पादनाशी संबंधित चळवळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsकोणते शहर भारताची संस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsयुनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ‘जागतिक विद्यार्थी दिवस ‘ म्हणून ………यांचा वाढदिवस घोषित केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points‘शर्वरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
‘मनी वसे ते…………’
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘रामसर करारासाठी ‘कोणती आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points‘वाऱ्यावर सोडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points…….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsटुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsदर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsदर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points250 चे पाच टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsराम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsइसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?
224,197,168,…… …..101 ,80,85
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसोडवा.
6,024 + 7,512 + 9 =?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभागाकार करा
3.1639÷0.013=…?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsउद्यान या शब्दाचे वचन बदला.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
पडत्या फळाची……….
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points99999+999+99+9=?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.
6, 13, 32, 69, 144, 221.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
15, 52, 89, 126, ? 200
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsदुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points18,14,20,16,…….
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsवेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsचुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsभारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsबुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsअचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsपानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमाथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsखालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअनेक वचनी शब्द निवडा .दासी
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमिझोरम ची राजधानी नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsचंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsराजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...