Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 449
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 449
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsपुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsअरे! कुठे चाललास इकडे? या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsम्हैस या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsआईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका टूर्नामेंट मध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकदाच सामना खेळला तर एकूण किती सामने होतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमीनल चे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.
नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी!
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsत्याची छी- थू झाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमी परीक्षेला आलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsश्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsदेवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsआम्ही सकाळी फिरायला जातो.
अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपुढील काव्यरचनेस कोणता अलंकार वापरला आहे?
श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न वरी
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsयुद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्या…………. वाक्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsत्यांच्या घरावर कौले आहेत या शब्दातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsविदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दाला सृष विभक्तीचा प्रत्यय लागला आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsपाहण्यासाठी जमलेले लोक…………… यासाठी योग्य शब्द ओळखा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsरात्री हिंडणारे म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा,. खून गाठ बांधणे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा दरमहा
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsअनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsरिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.
पाहता पाहता कोरोना या रोगाचा…………… देशभर झाला.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsअभ्यास केला म्हणून तो पास झाला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांमधून त्याच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएक नाटक 9:40 ला सुरू झाले आणि 12:15 ला संपले तर ते नाटक किती तास चालले?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points100,81,64,49,…………… तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
2,3,5,7,11,13,?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsब चे आजचे वय क च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे तीन वर्षानंतर ते क च्या त्या वेळच्या वयाच्या तीन पट होईल तर ब चे आज वय किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points362 117 व 244 या संख्यांची सरासरी किती.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points69×25+25×31=?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsएका समभुज चौकोनाच्या दोन कर्णाची लांबी अनुक्रमे 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsराजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले इतिहासात भूगोलाचा निम्मे गुण मिळाले मराठी व गणितातील गुण समान आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points1 जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी 4 फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येने3 ने निशेष निश्चित भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात 40 मुले कॉफी पितात आणि 25 मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsममता बॅनर्जी यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या कितव्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम द्वारा विकसित केलेले आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जाणारा 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsनुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsबलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालीलपैकी कोणता राज्य केंद्रशासित प्रदेशाने कोविड 19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसौदी अरेबियाचा राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राष्ट्र शार्क संघटनेचे सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsआंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsमहाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsपहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsजगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsइंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsराज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपाल्कची सामद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशा दरम्यान आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsकोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखाली दिलेल्या पैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsलोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsकॉलरा आजार कशामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsतमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsजगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsभारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsअर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालीलपैकी काय?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsयुनोस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsखालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपेंगाॅग लेक हे कुठल्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएका रांगेत सहा मुले उभी आहेत फ हा ड आणि असं यांच्यामध्ये उभा आहे ब हा क आणि असं यांच्यामध्ये उभा आहे इ हा ड च्या शेजारी उजव्या बाजूला उभा आहे क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsएका शेअरचा बाजार भाव रुपये 1000 असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsजर कोंबडीला बोकड म्हटले बोकडाला मोर म्हटले मोराला बेडूक म्हटले बेडकाला वाघ म्हटले वाघाला कुत्रा म्हटले तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points20 किलो भोपळ्यापैकी काही भोपळे 15 रुपये प्रति किलो व उरलेले भोपळे 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले विक्रीतून एकुण 340 रुपये मिळाले तर 15 रुपये प्रति किलो या दराने किती किलो भोपळे विकले?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsउन्हात वाळू घातलेले 10 पपड वाळायला 20 मिनिटे लागत असतील तर त्याच उन्हात पापड किती वेळात वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsएका शेतामध्ये पाच कोंबड्या दोन डझन बदके व दहा गाई आहेत तर त्या शेतामधील या कोंबड्या बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsपहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा.
2.4 किलोग्रॅम, 3600 ग्रॅम
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकल्ल्प्पा जवळ 2470 आंबे होते त्याने एका पेटीत तीन डझन आंबे ठेवून अशा पंचवीस पेट्या विकल्या उरलेल्या आंब्यापैकी 56 आंबे खराब निघाले त्याने तीळ टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsएका वर्गातील विद्यार्थी काही रंगांमध्ये बसलेले आहेत एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती होतील?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 4000 आहे ती दरवर्षी दहा टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points41+4.11+0.41+411+41.41=?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.
13,26,78,312,1560,?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.9, 10,13,18,25?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points0.47×5.3×0.06=?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsएका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात दोन्ही खेळ न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका चित्रपटांमध्ये लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गासाठी दहा रुपये तिकिटे आहे या चित्रपटाला 25 लोकांनी तिकिटे काढले त्यामुळे त्यांना 180 रुपये खर्च करावे लागले तर त्या 25 लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points1+2+3+4+196+198+198+199=?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...