MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे किती मुदतीत तक्रार करणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
ज्यामध्ये ‘मानवी हक्क’ या शब्दाचा प्रथम उपयोग केला गेला असा पहिला अधिकृत दस्तऐवज कोणता?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
जागतिक ‘मानवी हक्क दिवस’ कोणत्या दिवशी साजरा करतात?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
यासाठी सतत 8 दिवस काम करून 9 व्या दिवशी विश्रांती मिळते, असे काम पूर्ती करते. जर तिने मंगळवारी काम करायला सुरुवात केली असेल तर तिचा विश्रांतीचा 14 वा दिवस आठवड्याच्या कोणत्या वारी असेल?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत ते ओळखा?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
खालील विधाने पहा.
अ) महाराष्ट्राची हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
ब) 1901 मध्ये मालेगाव येथे 1.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
क) आंबोलीपेक्षा जव्हार येथे जास्त पाऊस पडतो.
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर पंतप्रधान बनले होते?
अ) मोरारजी देसाई
ब) चरण सिंग
क)व्ही. पी. सिंग
ड) पी व्ही नरसिंहराव
इ) एचडी देवगौडा
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्व समावेशक वृद्धी साधने हा होता?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
खालीलपैकी कोणाचे ‘भारतीय राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
भारतात जन्मलेल्या आणि अमेरिकेत स्थानांतरित झालेल्या राज राजेश्वरी यांची नुकतीच अमेरिकेतील ………..शहराची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली.
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
खालीलपैकी कोणता देश हा सार्कचा नाही?
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने गोपाळ गणेश आगरकर यांच्या उपस्थितीत विधवेशी विवाह केला?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
जगातील सर्वात कार्यक्षम लढाऊ विमान म्हणून ओळखले जाणाऱ्या एस 16 या लढाऊ विमानांचे उत्पादन भारतात होणार आहे. भारतातील कोणता उद्योग समूह या प्रकल्पामध्ये सहभागी झाला आहे?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
2014 मध्ये एव्हरेस्ट शिखर पदक्रांत करणारी सर्वात तरुण महिला कोण?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
डॉक्टर अभय बंग व डॉक्टर आणि बंग यांची सर्च ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
‘कृष्णाकाठ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
एका बिजा केला वास ! मग भोगीले कणीस !!
कळे सकळा हा भाव ! लहान थोरांवरी जीव!!
हा अभंग कोणी लिहिला?
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
…… त्यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
…… हे कॅबिनेट मिशन चे सदस्य नव्हते?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
Correct
महाराष्ट्रात नागचंपा फणस इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात?
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
2011 च्या जनगणनेनुसार कामगाराला मध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
Correct
2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दोन हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती?
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..