Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 437
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 437
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsअजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या तिप्पटीपेक्षा 800 रुपयांनी जास्त आहे विजय जवळचे 300 रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या सातपट होते तर विजय जवळची मूळ रक्कम किती होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsजनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsगुन्हा: न्यायालय:: रोग:?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points5,8,11,14,17,?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती तिला त्याकडे वरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगितले याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा तर त्या दोघांचे नाते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsप्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली टाकीची रुंदी 2 मीटर व लांबी 4 मीटर व उंची2.5 मीटर आहे तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsतो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsगांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsलहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा यामध्ये कोणता अलंकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsहडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points6 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsशेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमुलगा हे कोणते नाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsक्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपोहणे :मासा ::चालणे 😕
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका आयताकृती शेत जमिनीची लांबी 600 मीटर व रुंदी 500 मीटर आहे तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616चौसेमी आहे तर त्याचा परिघ किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points2014 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत कोठे पार पडल्या?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsशून्याचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी मेघदूत या महाकाव्याचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsभारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठी नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsवंदे मातरम खालीलपैकी कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsईबोला वायरस प्रामुख्याने कुठल्या देशात आढळला आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपद्मनाभ मंदिर हे कुठल्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsजगात सोन्याचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsसलाबत खानचा मकबरा आहे कोणाचे वास्तविक नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsसमुद्रातील…… या प्राण्यापासून मोती मिळतात.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsगीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका…… यांनी लिहली,
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसंत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsनिती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsराष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsलखनऊ हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsभारताचे 29 वे राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsपानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली….. यांच्यात झाली,
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsदीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points16:64::24:?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsकार्बनचा अनुअंक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsतीन क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsजर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsइंटरपोल्त (international criminal police organisation? चे मुख्यालय कोठे स्थित आहे??
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsकॅरम च्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsशामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsकोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकेसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsदेह जाओ अथवा राहो पांडुरंगाची दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points712 च्या मागील 34 वी विषम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsअलीकडे वाहती नदी दिसतेस कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsसलमानला सातरी पेढे खूप आवडतात यामध्ये सातारी या वाक्यातील शब्दाचा प्रकार कोणत
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsराधा गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsसमर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsरदन या शब्दाचा समानार्थी शब्द?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsयापैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsयापैकी नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsयापैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsत्या संख्येचे 80 टक्के किती होतील जी संख्या 90 संख्या आहे.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsपुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsआपल्या लहरी प्रमाणे वागणारा. या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमोर या स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsनवनीत या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायात शोधा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsउद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालील शब्दाची विभक्ती ओळखा समर्थाची.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभाषेतील प्रमुख रस किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsभाषेतील आद्य घटक कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमराठी लेखनाची लिपी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsविशेषणाचा प्रकार ओळखा. काही
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsघनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. या काव्यपंक्तीतील काव्यरस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsकोणत्या प्रयोगात करता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points23 ते100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6ने पूर्ण भाग जातो ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsअर्धामुरधा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsलोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपुढील उदाहरणातील रस ओळखा.
उपास मज लागला सुखी बाई उपास मज लागला.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsगौरी व अर्णव च आजची वय अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष आहेत आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsराम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsरविवार सोमवार आणि मंगळवारी सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअस होते सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस होते बुधवारचे तापमान जर 37 अंश सेल्सिअस असेल तर रविवारचे तापमान किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsरामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधार पूरक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे??
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsवाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsआज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsगरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsजर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsतितीक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsअ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतु अ गावाकडून ब गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किमी होतात तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...