Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 434
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 434
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points10:1000::20:?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsरामाने नला कडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsरेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवितो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsचौदावे रत्न दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.
आमची युवक शक्ती दारूत नष्ट झाली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsश्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points1236,2346,3456,4566……………..?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsनागपूर या शहराचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत जर या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या संख्येच्या तीन चतुर्थांश असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन तृतीयांश मुले असतील तर त्या वर्गात किती मुली असतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालील उदाहरणांमधील रस ओळखा.
आता विश्वात्मके देवे| येणे वाग्जज्ञे तोषावे|
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsराज्य वन्यजीवकृती आराखडा तयार करणे हे देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsहिरवे हिरवे गार गालिचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsतू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतल वर्तमानपत्र वाचतात किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsजगात बुवा अन मनात कावा समानार्थी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsस्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsभारतीय घटनेच्या…………. व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsनागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे काव्य लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमधु लाडू खात असे काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 70 किमी/तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वेची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल तर सचिनचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points1+3+5+7……………+135=?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsदोन क्रमवार सम सख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वी व यांची बेरीज 80 वर्ष होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत 18500 रुपये आहेत तर प्रत्येक गाईची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका व्यासपीठावर 18 वक्ते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलांच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएका शिक्षकाने 10,15 किंवा 18 विद्यार्थ्यांच्या रांगांची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकांसोबत कमीत कमी किती विद्यार्थी होते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएका रक्कमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50 % ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsतीन संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट उत्तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsदर साल दर शेकडा 5% दराने8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता तीन दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsभंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदूरसंचार क्षेत्रातील 5 जी तंत्रज्ञानाबाबत गैर लागू विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेल्या गलवान प्रदेश भारताचा कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsशहर व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsमहाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsसर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsबावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsआरशाचा धुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्यच्या…………… असते.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsनीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदा नंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नेता पासून किती अंतर असेल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsघटना समितीने जनगणमन या गीता राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsइतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsआदिवासी भागामध्ये आंबील हे एक गाव………. आहे
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsस्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम…………… शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यांमध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsकोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी……………… साली प्लेगच्या साथीत केला होता.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsतृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कळसुबाई शिखरांची उंची किती मीटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsनियमित मद्यपानामुळे……………. या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsदहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points25,75,100 या संख्यांचा लसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points0.07+3.009+33.010+0.0013=?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढील संख्येचे वर्गमूळ काढा. 2401
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points9+9×9-9÷9=?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points826.325+405.275=?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points54 व 36 या संख्यांचा मसावि काढा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsअविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5,2.8,3.2,4.6,2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points5000 ते 33 टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsस्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रक्कमेच्या 20% रक्कम कपड्यावर 15% रक्कम फटाक्यावर 10 टक्के रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33 टक्के रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्या जवळ2200 रुपये उरले तर स्वराज जवळ एकूण किती रुपये होते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएक रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोटा होतो तर रेडिओ ची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsएका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास628 रुपये आहे व 5 वर्षाची रास662 होते तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points121 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएका आयताकृती शेताची लांबी 1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मी आहे तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर याची एकूण संख्या 50 आहे त्यांच्या पायाची एकूण संख्या 140 आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsजर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsसोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात जर तेच अंतर साडेसात तासात कापवयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो त्यामुळे गिराहिकास तो 22250 रुपयास मिळतो तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsएका अपूर्णाकांचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी विजोडपद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsविस्तृत: व्यापक:: जरा:?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsडेसीग्राम ला जसा सेंटीग्राम तसा कोणाला डेकाग्रॅम?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमृण्मयी वर्षाला म्हणाली तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते तर वर्षा मृण्मयी ची कोण?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
17,21,26,32,39,……..?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएक सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कनमनलन असा लिहीतात तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsन ज व रा हि अक्षरे जुळवुन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखुर्ची म्हटले कि पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकाट्याच्या घड्याळामध्ये 6.00 वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsसतलजा रंग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsकृष्णा हिचा रंग कोणता ?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...