Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
सामान्य ज्ञान सराव पेपर
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 177
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 177
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsस्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsस्टॉक एक्सचेंज वर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेच्या……….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यस…………… अभयारण्य या नावाने ही ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points……..ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगांमध्ये बहुसंख्येने राहते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points…………हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण होय.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमेळघाट व पयनघाट हे दोन स्वभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसमुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या प्रकारात मोडतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसंगणकामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणजे………….होय.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपरदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsशिलॉंग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2014 च्या फुटबॉल विश्वचषकाचा यजमान देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभाकरा नांगल हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..