Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 424
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 424
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजे चकाकते ते सारे सोने नसते हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsअमर्याद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsउपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या जोडशब्दात परस्पराचे विरुद्धार्थी शब्द आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsत्याचा डाव त्याच्यावरच उलटला या अधोरेखित डाव या शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsफारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsचर्पटपंजरी या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsगाईचे हंबरणे तसे वाघाचे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsगाढवाचे पिल्याला काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsअंत यास खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य एक तो मराठी या ओळी कोणाच्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्द सांगा कवडी चुंबक………….
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsपूर्वी कधीही न घडलेला म्हणजे…………….
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsअंकित करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsआपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपितळखोरा या प्राचीन लेणी जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा अभयारण्य पेंच हे…………….. जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsभारत इतिहास संशोधक मंडळ………….. येथे………… यांनी स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsThe rise of the Maratha power या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा………….. साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsभारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या साली झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsकराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये कोणता घाट आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएकलहरे नाशिक या ठिकाणी…………… विद्युत केंद्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsNational Film archive या संस्थेची मुख्य कचेरी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsआंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points…………… यांचा जन्म 6 जानेवारी हा……….. म्हणून पाळला जातो.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsदूरदर्शन हे…………. माध्यम आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsAll India radio ची स्थापना…………… साली झाली.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsमहाराष्ट्राचे आदय कीर्तनकार…………. यांना म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsबाबुराव पेंटर यांनी…………… मराठी चित्रपट काढला.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण तीन सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या तीन सालांमध्ये जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsOlympic स्पर्धाची परंपरा………….. मध्ये सुरू झाली.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsद्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या रोजी झाली.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री………..
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points2020 सालाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points2019 चे महाराष्ट्र केसरी कोण?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points56 व्या महाराष्ट्र राज्याचे चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट कोणता होय?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडले?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsमाझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने………… या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsभारताचे हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points2020 चे साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकाचे गाव म्हणून……………. यास ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsजिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points2019 चा गं दि या पुरस्कार कोणाला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल कोण?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभारताचे 47 वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsभारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsमहाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsरामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points4,8,6,12,8,16,10,20,?24
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsदिवा या शब्दाचे लिंग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsहवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsकन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsक्षयरोगाचे कारण काय असते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकेलेला उपकार जणत नाही असा……………..
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsवठणीवर आणणे याचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsराजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsनैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsआजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsएका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsजमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points4913 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएका त्रिकोणाचे 2 कोण हे60° व 45°मापाचे आहेत तर तिसऱ्या कोणाचे माप काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसमुद्रसपाटीपासून जसे जसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsशेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsएका शेताची खुरपणी करण्यासाठी 25 मजुरांना 6 दिवस लागतात तर 15 मजुरांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsविजयचे वय आजच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 33 वर्षांनी जास्त आहे 10 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 49 होती तर अजयचे आजचे वय किती वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsकुंभाड रचने म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsएक आगगाडी एकसमान वेगाने 360 किमी अंतर जाते परंतु तिचा वेग ताशी ह 15 किमी ने वाढवल्यास तिला तेवढेच अंतर कापण्यासाठी 2 तास कमी लागतात तर गाडीचा सुरुवातीचा ताशी वेग काढा?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsस्थायुरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्था अंतराला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसर्जेरावांनी बँकेकडून 10,000 रुपये द.सा.द.शे 15% टक्के चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतले 3 वर्षानंतर सर्जेरावांना एकूण किती रक्कम बँकेत भरावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points36,25,074 या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक किंमत काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsचिल्लीपल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsआईचा व मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे आणि वजाबाकी 40 वर्ष होते तर मुलाचे वय किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsएका सभेमध्ये प्रत्येक रांगेत 20 खुर्च्या मांडलेल्या होत्या सभेत शेवटच्या 10व्या रांगेतील 12 खुर्च्या रिकाम्याच राहिल्या तसेच 38 ज सभेतून मध्येच उठून निघून गेले तर एकूण किती जण सभेत शेवटपर्यंत हजर राहील?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक मध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsएका गावाची मागील वर्षी लोकसंख्या 20,000 होती एका वर्षात पुरुषांची संख्या 3% ने वाढली व स्त्रियांची संख्या 2% ने वाढली त्यामुळे यावर्षी लोकसंख्या20,520 झाली तर गेल्यावर्षी त्या गावात पुरुष किती होते?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsभारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखतात.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsज्यांची तुलना करावयाची आहे त्यास अलंकारांमध्ये काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका वस्तूची किंमत शेकडा 60 ने वाढवून शेकडा 30% सूट देऊन विकली तर व्यवहारात किती शेकडा नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points3,6,18,72,360,?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..