Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 423
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 423
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsपाच क्रमवार समसंख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points16 मुलाच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्याच्या शिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती वर्ष असावे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsरमेश ला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 ,75, 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएक गाडी 15 मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsअ एक काम सहा दिवसात करतो तर ब तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsएका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsदोन वर्तुळांच्या त्रिज्या चे गुणोत्तर 3:5 आहे तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsदोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे लहान भावाचे वय 15 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका बॅगेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशाची समान नाणी आहेत तर 25 पैशाची नाणी किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points(1(0.02) म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsदोन संख्यांची गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsबाराशे रुपये मुद्दलाची पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsदर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsदर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points250 चे पाच टक्के=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points520 चे 130%=?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40% निरक्षर असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsराम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जातो मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यत त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखविली जाईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमाधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपरस्पर विरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsगीताने फोटो तीत व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझ्या नवरा आहे फोटोतील व्यक्ती गीताची कोण?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsशिल्पा मनीषा ला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे मनीषाचे शिल्पा शी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकाकडून सहावा येतो तर रांगेत व्यक्ती किती उभे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsदोरीचे सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे ते तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटांमध्ये एकूण पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोहळ्याने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसाडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्या किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साली कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्याच वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsजर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsप्रखरला जसे सौम्य तसे कर्कश ला काय?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points4,9,16,25…………..
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय………..?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखेळाडूंचा संघ तसा साधूंच काय?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य पर्याय निवडा?
J,M,P,S,?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य पर्याय निवडा.
A, E, I
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsआकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsकृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsविधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsतत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsसूर्य या अर्थाने पुढील शब्द वापरत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsदेवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsपुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा. अग बाई.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsआभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsउथळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsइतिश्री होणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा………. धाबे दणाणणे.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हातावर तुरी देणे.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsकोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण कोणती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालील म्हणी पूर्ण करा… झाकली मूठ……….
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsकमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsधनुष्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला आहे असे गुलाब:
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsकोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजेच.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपुढील शब्दासाठी योग्य समूहवाचक शब्द शोधा-उंटाचा…….?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsयोग्य शब्द समूह निवडा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsदेवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsग्रह या शब्दाच्या अनेक अर्था पैकी……………. हा अर्थ नाही.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsउंबराचे फुल म्हणजे…………?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती होते?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएकच स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points103×97=?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsएका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेटीतील एकूण आंबे किती?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points40 मीटर लांबीची पट्टी सात ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points999999÷99=?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 10% ने वाढविल्यास क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsएका बागेत 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत उरलेली झाडे फणसाची आहेत तरी फणसाची झाडे किती?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points18×0×15÷5=?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points5 टेबलच्या किमतीत 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाच किंमत1100 असेल तर एका खुर्चीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमोटार दीड तासात 90 किमी अंतर जाते तर ती चार तासात किती अंतर जाईल
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 3 न निशेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आहे शून्यापेक्षा जास्त आहे त्या………….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points85 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभारत रुपया तर जपान………..?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsविसंगत पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsखालील अंकमालेतील 1 हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे? 4567943123024
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points2,4,16,…………..?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी मूळ संख्येचा गट ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsगौरीच्या वडिलांच्या एकुलता एका मुलाची मुलगी गौरीची कोण?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsविश्व कप क्रिकेट कप स्पर्धेत 8 देशातील 8 संघांनी भाग घेतला होता प्रत्येक संघ प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळेल तर किती सामने होतील?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsरांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11 असल्यास रांगेत एकूण लोक किती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदिशाही सायंकाळी 6 वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे तरी तिच्या उजवीकडे कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsक्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points100,103,109,118,130,145,……..184
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालील संख्येमालेतील एक चुकीचे पद आहे ते शोधा?
07,11,17,26,35,47
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsदैनिक, साप्ताहिक……….. मासिक, त्रैमासिक.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsजानवी तिच्या आई पेक्षा 27 वर्षांनी लहान आहे त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 आहे तर जानवी च्या आईचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsदीपा स्वातीच्या उजवीकडे बसली प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसले दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली तर मधोमध कोण बसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsगणूला सातारी पेढे खूप आवडतात या वाक्यातील सातारी पेढे शब्दाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsकमल नेत्र या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..