Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 422
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 422
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकार यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsमहाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsलोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsभाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsRBI चे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsवाहनातील इंजिन मध्ये कुलंंट चे काम काय असते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsगुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsविद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointscovid-19 विषाणू प्रादुर्भावाची सुरुवात जगात सर्वप्रथम कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsकर्त्याची व कर्माची क्रियापदाची जुळण ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका संख्येची अडीच टक्के जर 12 असेल तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsजपान येथील ऑलिंपिक स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points0.03×0.03×0.03=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsतलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsपळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points18,23,28,33,38,43 या संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points106,86,68,52,38…………
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsवाहनाच्या स्पीडोमीटर मधील RPN चा फुल फॉर्म काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsवाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
गणपती बंदोबस्तात सर्व पोलिसांचे पाचपाचचे गट तयार केले होते.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsरोजगार हमी योजनेचे जनक………………
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाशी संबंधित नसणारे मंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsघोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsआभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ:
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsअंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points73.346 व 52.294 या दोन संख्या मधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points12 सेकंदात 1 लाडू तयार होतो तर अर्ध्या तासात किती लाडू तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे वित्तमंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मूर्ती दिन म्हणून भारतात पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअशोकाच्या………….. येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsसन 2004 चा मराठी साहित्य अकादमी चा पुरस्कार या प्राप्त बारोमास कादंबरीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsपंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsवरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points216÷(20-8)+2×(33-21-7)?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsतो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसुरेश चे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे तर सुरेश च वय किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsपरवा पाऊस पडत होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsवाहनाची ऑइल बदली करताना कुठला फिल्टर बदलतात?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsइंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsपोलिसांनी चोर पकडला या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsदरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन…………… रोजी पाळला जातो.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएका घड्याळात सकाळी 6.30 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांत 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsसदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsदिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsऑनलाइन बुकिंग इंटरनेट सेवा क्षेत्रातील OTP या शब्दाचा अर्थ कोणता.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points15% भाडे वाढ झाल्यामुळे 800 किंमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points30,75,36,69,42,63,?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsकवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा…………… हा अलंकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsभारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsवाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शवणारे परिणाम PSI चा फुल फॉर्म काय.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsनेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर………….. ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsवाहनाचा बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती काच वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsवडील व मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे 6 वर्षांपूर्वी वडीलाचे वय हे मुलाच्या वयाच्या पाचपट होते तर 6 वर्षानंतर मुलाचे वय काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsम्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsपुणे जिल्ह्यातील………… तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी हे……………… अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsमाणिक डोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची मॅचेस्टर म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsसात पाटील कलावृत्तात या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsकऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र…………….. यांचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsखालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsतुळापूर येथे………….. नद्यांचा संगम आहे.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsPOCSO ACT हा कायदा…………. या विषयाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points……………… हा सायबर क्राईम प्रकार नाही.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsPWG आणि MCC च्या विलीनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsदि प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsइसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी …………… ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsऑलम्पिक विजेते चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsबचपन बचाओ आंदोलन यांच्याशी………… संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsभारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे…………….. यांच्यातून घेण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsसंख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.
4,6,10,15,21,28
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points………… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points50 जसे 65 तसे 82 ला काय?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? 38,75,128,149,?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
A,C,E,G,?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
LMQ:MNR::MOJ:?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
216:36::729:?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..