MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 196
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 196
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतात तांबे या धातूचे साठी मर्यादित असल्याने अधिक गरज भागविण्यासाठी ते आयात करावे लागते, तर …… या धातूचे साठे अधिक असल्याने ते निर्यात केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतात जलसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी……. नदीखोरी प्रमुख महत्त्वाची मानली जातात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतातील प्रसिद्ध ‘रॉक गार्डन ‘ कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराजस्थानातील…… हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतात बंगळुरू खालोखाल तेलंगणा राज्यातील…… हे शहर देशातील इलेक्ट्रॉनिक की उद्योगाच्या केंद्रीकरणाचे दुसरे मोठे शहर बनले आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points……… हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन व तीन डिसेंबर 1984 रोजी…….. येथील कारखान्यातील मिथिल आय सोसायनानेट या विषारी वायुगतीमुळे हजारोंचे बळी गेले.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॅरीडॉर (महामार्ग) जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points……. हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsउत्तर दक्षिण कॅरीडोर मार्ग व पूर्व पश्चिम कॅरिडोर मार्ग हे दोन्ही रस्ते खालीलपैकी कोणत्या शहरात एकत्र मिळतात ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशासंबंधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवसंत ऋतुच्या आगमनापूर्वी कानिव्हल हाऊ सो भारतातील…… या राज्य साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीचा पश्चिम उत्तर या भागात प्रामुख्याने……. प्रकारचा पाऊस पडतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखनिज संपत्तीचे समृद्ध असलेले छोटा नागपूर पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsहीमनतीच्या भरण (संचयन) कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1971 मध्ये आंध्र प्रदेशातील………. या ठिकाणी उपसर्ग प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदक्षिण आफ्रिकेतील……. हे शहर सोने व हिरे यासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकाचा पारंपारिक ऊर्जा साधारणतः समावेश करता येणार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘ हमास’ या लष्करी संघटनेचा खालीलपैकी कोणत्या देशाची संघर्ष सुरू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsम्यानमार या शेजारी राष्ट्राची भारतातील……. या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध आहेत.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअंदमान व निकोबार द्वीपसमूहात……. हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsशेतीचे व्यापारीकरण म्हणजे………
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..